Menu Close

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : महाराष्ट्रात धर्मजागृती सभा, मंदिर स्वच्छता अभियान, व्याख्याने यांच्या आयोजनान

कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन. पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान. कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान. व्याख्यानांच्या आयोजनासाठी…

मंदिररक्षण करतांना रस्त्यावर यावे लागल्यास धर्मशक्ती पणाला लावली पाहिजे – मनोज खाडये

मंदिर सरकारीकरण, तसेच देवालयांच्या तिजोरीतील धर्मदानाची लूट होत आहे. तसेच मंदिरातील नित्योपचारांमध्येही मनमानी करून धर्मपरंपरा पायदळी तुडवल्या जात आहेत.

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा बैठकीद्वारे निर्धार !

बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने कार्यरत होणे, कोपरा सभांचे आयोजन करणे याविषयी निर्णय घेण्यात आले.

सांगवी (पुणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने सामाजिक संकेतस्थळांवरूनही हिंदु राष्ट्राचा उद्घोष ! एकच लक्ष्य – हिंदु राष्ट्र

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानात हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

राममंदिर ते रामराज्य ! – धर्मनिष्ठ हिंदुत्वनिष्ठांचे ध्येय

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

राज्यकर्त्यांवर अवलंबून न रहाता हिंदूंनी वज्रमूठ करून हिंदु शक्ती दाखवावी ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

२५ मार्च या दिवशी लासलगांव (नाशिक) येथ हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केली होती. सभेला लासलगाव आणि परिसरातील ५०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके…

बोधन (तेलंगण) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन

मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या…

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन आणि संघटित होऊन भ्रष्टाचाराच्या समस्येला तोंड देणे आवश्यक ! – श्री. अनंत कामत, उद्योजक आणि धर्माभिमानी

देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे.

महाभयंकर संकटे आज हिंदूंसमोर असून शौर्य हेच त्यावर उत्तर आहे ! – सौ. गौरी खिलारे, रणरागिणी शाखा

देव, देश आणि धर्म यांच्याप्रती शौर्य गाजवण्यासाठी भारतीय सक्षम आहेत. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा प्रत्येक भारतियाला…

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्‍या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.