Menu Close

हिंदूंची दु:स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय ! – सौ. मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

हिंदूच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे शासन अन्य धर्मियांवर तशी कारवाई करत नाहीत. आज हिंदूंची जी दु:स्थिती झाली आहे, ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती…

आदर्श पिढीसाठी माता-पिता आणि गुरु यांनी मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला होळेहोन्नूर येथील सत्यधर्म कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समितीचे श्री. विजय रेवणकर, रणरागिणी…

हिंदु धर्मप्रसार आणि धर्मरक्षण करणार्‍या धर्माभिमान्यांचा सोलापूर धर्मजागृती सभेत सत्कार

हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणारे धर्माभिमानी श्री. सिद्राम चरकुपल्ली यांनी धर्मसभेच्या सेवेमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केला.

राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – मलकारी लवटे

हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य…

देशात समान नागरी कायदा झालाच पाहिजे ! – श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

या देशात बहुसंख्य हिंदू असतांना हिंदूंच्या भावनांना किंमत दिली जात नाही. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक यात्रांवर अनुदानाची खैरात केली जाते, तर हिंदूंच्या यात्रांवर कर लादले जातात. अशा…

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला वेग !

जळगावनगरीत २५ डिसेंबर २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचा दिनांक जवळ येऊ लागला आहे, तसा शहर आणि ग्रामीण भागांत सभेच्या…

निमकर्दा (अकोला) येथे हिंदु धर्मजागृती सभा

निमकर्दा येथील श्री निळकंठेश्‍वर संस्थानच्या सभागृहामध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु धर्मजागृती सभा’ नुकतीच पार पडली.

कोल्हापूर येथील शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश अबिटकर यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !

कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण शिवसेनेचे राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथील आमदार श्री. प्रकाश अबिटकर…

अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !

कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे,…

निधर्मी शासनव्यवस्थेत चर्च, मशीद नव्हे; तर सरकार केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे ! – गोविंद चोडणकर

कोणीही यायचे आणि आमच्या देवतांविषयी काहीही बोलायचे, हे नेहमीचे झाले आहे. मडगाव येथे दक्षिणायन परिषदेत हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांवर खोटे आरोप करण्यात आले. पुरोगामीत्वाच्या नावाखाली…