Menu Close

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त वाहन फेरी

२२ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने भुसावळ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने भुसावळ शहरात १९ मे या दिवशी वाहन फेरी…

हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे काही संघटनांचे नव्हे, तर आपणा सर्वांचे कर्तव्य आहे ! – श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी

मुख्यमंत्री प्रत्येक सभेत हिंदु धर्मात असलेल्या मूळ श्रद्धांना अंधश्रद्धा असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणण्याविषयी सांगत आहेत.

हिंदुद्रोही लेखक भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात टाका : अभय वर्तक, सनातन संस्था

नेमाडे यांनी श्रीकृष्णाची व्यभिचारी ड्रायव्हर अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचा अवमान करणारे भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून…

हिंदूंनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी धर्मरक्षण करणे अत्यावश्यक ! – महर्षि श्री श्री आनंद गुरुजी

राष्ट्रीय समस्या आपल्याला आपल्या वाटल्या पाहिजेत. केवळ मनोरंजनात रममाण होणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय नाही. प्रत्येक हिंदूने धर्माचरण करण्यास प्रारंभ करायला हवा, असे प्रतिपादन महर्षि…

हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – किरण दुसे

हिंदूंवर अनेक संकटे येत आहेत. हिंदु धर्मावर होणारे आक्रमण वाढतच चालले आहे, तसेच हिंदूंमधील असंघटितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे.

धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिकवादी तृप्ती देसाई यांनी ४०० वर्षे चालत आलेली धार्मिक परंपरा मोडली. आमच्या परंपरा तोडण्याचा यांचा अट्टाहास कशासाठी…

हिंदुविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ : कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक…

तासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरण करण्यास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या हेतूने तासगाव येथे १३ एप्रिल…

संतांना गंगा नदीत फेका, असे म्हणणार्‍यांना संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत : मनोज खाडये

देशातील सध्याच्या प्रतिकूल स्थितीत आपण केवळ संतांच्या कृपाशीर्वादाने जिवंत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ रहाण्याएेवजी संत हेच खरे देशद्रोही आहेत, त्यांना गंगा नदीत फेकून द्या,…

कुडाळ, सिंधुदुर्ग येथील हिंदु धर्मजागृती सभेचा पथनाट्याच्या माध्यमातून प्रसार

कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी बालसाधकांचे पथनाट्य शहरात विविध ठिकाणी सादर करण्यात येत होते.