Menu Close

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गद्दार म्हणणार्‍यांना हद्दपार करा : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सध्या देशात क्रांतीवीरांचा अवमान केला जात आहे. या संदर्भात संघटित होऊन खडसवायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. अशांना राजकीय पटलावरून कायमचे हद्दपार…

हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करण्यासाठी वाई येथे हिंदु धर्मजागृती सभा ! – हणमंत कदम

हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करून नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीमहागणपति घाटावर जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे…

अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून तरुणांनी हिंदुत्वाचे कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही : श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, भाग्यनगर

येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणावर १३ मार्च या दिवशी पार पडलेल्या भव्य हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी मांडलेेल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी उपस्थित सहस्रो धर्माभिमान्यांच्या मनांत हिंदुत्वाचा…

हिंदु धर्मजागृती कार्याला होणारा विरोध संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

वाहनफेरीस अनुमती असतांना ऐनवेळी पोलिसांनी येथे धर्मजागृती सभेच्या निमित्ताने निघणार्‍या वाहनफेरीऐवजी पदफेरी काढण्यास सांगून अनुमती दिलेला मार्गही पालटला. अशा पद्धतीने धर्मजागृतीच्या कार्याला होणारा विरोध म्हणजे…

कर्नाटकात असलेल्या २.५ लाख अनधिकृत बांगलादेशींना मिळत आहेत ओळखपत्रे : श्री. महेश कुमार कट्टीनामाने, श्रीराम सेना

कर्नाटक शासन आणू पहात असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात हिंदुविरोधी तरतुदी आहेत. या माध्यमातून हिंदुद्वेष्ट्यांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस शासनाने हिंदु धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न चालवला असून…

पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येथे २ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून स्वत: धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मबांधवांना…

भादवड (ठाणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या आयोजनासाठी ग्रामस्थांची बैठक !

भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवछत्रपतींचे गुण अंगीकारून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६५ दिवस पराक्रम केला आहे. त्यामुळे केवळ १९ फेब्रुवारी नव्हे, तर प्रतिदिनच शिवप्रतापाचे स्मरण करून शिवछत्रपतींचे गुण अंगीकारणे आवश्यक आहे.

वाखरी (पंढरपूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

पंढरपूर : येथे २ मार्च या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता वाखरी येथे लहान स्वरूपातील धर्मसभेचे आयोजन करण्यात…

ठाणे : आज मुंब्याजवळील डायघर गावात ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभा !

मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी…