Menu Close

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धनाने सहभागी व्हा ! – विद्याधर जोशी

रामसेतू बांधतांना खारीनेही आपला वाटा उचलला आहे तसेच आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धन यांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे श्री. विद्याधर…

जानेवारी २०२० मधे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा वृत्तांत

किवळे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होतीम. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा ! – सौ. वैशाली परांजपे, सनातन संस्था

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा आणि श्रद्धेने धर्माचरण करा. देव असल्याची प्रचीती तुम्हाला आल्याविना राहणार नाही.

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

काल २२ डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुस्लिम युवक कार्यकर्त्यांना आढळून आला.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.…

गडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान !

आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांसारख्या भारतीय ऐतिहासिक स्त्रियांविषयी, तसेच सध्याच्या आधुनिक कर्तृत्ववान स्त्रियांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ.…

देशांतर्गत आतंकवाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : वैद्य उदय धुरी

मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तसेच देशांतर्गत इस्लामिक आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद हे नष्ट करण्यासाठी हिंदूंचे संघटन करून घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही काळाची आवश्यकता…

वर्ष २०२३ मध्ये भगवंताच्या कृपेने हिंदु राष्ट्र येणारच : कु. प्रतीक्षा कोरगावकर

सुरेगाव, नेवासा (जिल्हा नगर) येथे झालेली हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला ३०० हून अधिक धर्मप्रेमी युवक आणि महिला उपस्थित होत्या.

नायगाव (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

नायगाव (यवतमाळ) येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ७४ हिंदूंनी सभेचा लाभ घेतला.

तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यातील ‘आर्ट्स कॉलेज’ मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…