Menu Close

हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुढे यावा, यासाठी लढा देणे आवश्यक ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आम्हाला क्षात्रतेजाबरोबर ब्राह्मतेजाचीही आवश्यकता आहे. इतिहास हा विषय अपरा विद्येतील मोठा विषय आहे. हिंदु समाजामध्ये आपल्या धर्म, परंपरा, पूर्वज यांविषयी गौरव निर्माण…

पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रपुरुषांचा घोर अवमान करणार्‍या सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी जळगाव येथे आंदोलन !

आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्‍या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्‍यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे.

पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध गुन्हे प्रविष्ट करण्याविषयी निवेदन

देहली विद्यापिठात पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारक भगतसिंग, सूर्यसेन आणि चंद्रशेखर आझाद यांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी २३ मे २०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि…

क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणे म्हणजे त्यांचा अक्षम्य अवमान होय – हेमंत सोनवणे

देहली विद्यापिठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.

सावरकरांना नकली देशभक्त संबोधून त्यांच्यावर टीका करणे, ही नीचपणाची हद्द !

काँग्रेसने सतत सशस्त्र क्रांतीकारकांचा तिरस्कार आणि पूर्ण वाताहत झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची उपेक्षा केली. या लोकांचे एकमात्र ध्येय सत्ता हेच होते आणि तेच गेल्यामुळे ते सैरभैर…

महाराष्ट्राला बाजीराव पेशवे यांच्यासारख्या अपराजित योद्धयाचे महत्त्व नाही ! – अधिवक्ता विक्रम एडके यांची खंत

जगातील १० प्रथम लढायांपैकी बाजीराव पेशवे यांनी निजामासमवेत पालखेड येथे केलेल्या लढाईचा समावेश आहे. बाजीराव पेशवे यांच्यावर परदेशात अभ्यासक्रम आहे, तसेच पुस्तकेही निघाली आहेत. त्यांच्यावर…

मुख्य माहिती आयुक्तांचे ‘एनसीईआरटी’वर ताशेरे

“एनसीईआरटी‘ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात इतिहासातील काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि क्रांतिकारकांबाबतच्या इतिहासाचा समावेश न केल्याबद्दल मुख्य माहिती आयुक्तांनी (सीआयसी) आज ताशेरे ओढले.

यवतमाळ येथे बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध धरणे आंदोलन

बाजीराव-मस्तानी चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाकडून होत असलेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन यांविरुद्ध येथील स्थानिक दत्त चौक येथे दुपारी ३.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये विविध…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आली. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री.…

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी !

अमरावती येथील आंदोलनाच्या वेळी आपले मत व्यक्त करतांना छावा संघटना आणि भगवा सेना यांचे श्री. नितीन व्यास यांनी त्यांचे विचार मांडतांना सांगितले, “अशा प्रकारे इतिहासाचे…