Menu Close

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

लवकरच धोरण ठरवण्यात येईल, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाशी विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी…

रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी तात्काळ हटवून नवीन बांधकामास पायबंद घालावा !

सत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे आणि समवेत भूमी जिहाद करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र संपवण्यासाठी समस्त शिवप्रेमींनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा !

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

हिंदूंना देवतांच्या मूर्ती स्थापित करून पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार…

‘हॉटस्टार’वरून इस्लामी आक्रमक बाबरावर आधारित ‘द एम्पायर’ या वेब सिरीजचे प्रसारण !

‘द एम्पायर’ वेब सिरीज अयोध्येतील श्रीराममंदिराचा विध्वंस करणार्‍या इस्लामी आक्रमक बाबराचे उदात्तीकरण करत असल्याने त्याच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. ट्विटरवरून…

मोगलांचे वंशज !

मोगलांचे वंशज आजही भारतात आहेत आणि ते मोगलांची तळी उचलत आहेत. अशांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी नोंदवलेल्या अभिप्रायानंतर गूगलने चुकीचा संदर्भ काढून टाकला !

इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी नोंदवलेल्या अभिप्रायानंतर गूगलने महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या खोटा इतिहासाचा संदर्भ काढून टाकला.

पाठ्यपुस्तकातील चुकीच्या इतिहासात पालट करणार्‍या संसदीय समितीने याविषयी सूचना मागवण्याचा दिनांक १५ जुलैपर्यंत वाढवला !

केंद्रशासनाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील चुकीच्या गोष्टी काढून त्या जागी योग्य माहिती देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी एका संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती…

‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही ! – श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज आज महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात…

एन्.सी.ई.आर्.टी.कडे तिच्या पुस्तकात सतीप्रथेविषयी देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा पुरावा नाही !

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या) पुस्तकामध्ये सतीप्रथा केव्हापासून चालू झाली, याचा इतिहास देण्यात आला आहे. याविषयीचे पुरावे मागण्याचा प्रयत्न माहिती अधिकाराच्या अंतर्गत करण्यात…