Menu Close

इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करावेत ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांसारख्या हिंदु राजांचा इतिहास केवळ ४ ओळींत शिकवला जातो. ज्या मोगलांनी हिंदूंवर अत्याचार केले, त्यांचे पाठ्यपुस्तकातून…

एन्.सी.ई.आर्.टी.चा ट्विटरवर #NCERT_Fakes_History या हॅशटॅगद्वारे विरोध

राष्ट्रप्रेमींनी एन्.सी.ई.आर्.टी.चा विरोध करण्यासाठी ट्विटरवर #NCERT_Fakes_History हा हॅशटॅग ट्रेंड केला. त्यावर २५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट्स केले. हा ट्रेंड राष्ट्रीय टे्रंडमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होता.

खोट्या इतिहासाचे सत्य !

शिक्षणक्षेत्रात पालट करण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणावी लागेल. मुळात अशा राज्यव्यवस्थेमध्ये केवळ शिक्षणव्यवस्थाच नाही, तर संपूर्ण आमूलाग्र पालट करण्याची शक्ती असणार आहे. त्यात शिक्षणक्षेत्रासह अर्थ, संरक्षण,…

मौलाना अबुल कलाम आझाद आणि अन्य साम्यवादी शिक्षणमंत्री यांनी भारतीय इतिहासाची मोडतोड केली !

स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शिक्षणमंत्र्यांनी भारताच्या इतिहासाची मोडतोड केली. यात भारतातील इस्लामी आक्रमणाचा खुनी इतिहास काढून टाकण्यात आला, अशी माहिती सीबीआयचे माजी संचालक एम्. नागेश्‍वर राव यांनी…

गोवा : ११ वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचा अपमान !

हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती यांची एकीकडे आज जयंती साजरी होत असतानाच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा…

फलक त्वरित काढा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारणार ! – शिवप्रेमींची चेतावणी

तालुक्यातील रेडी येथील यशवंत गड या ऐतिहासिक शिवकालीन पुरातन वास्तूच्या प्रवेशद्वारावर मूनराइज टुरिझम् प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया या खासगी  आस्थापनाने ऐतिहासिक यशवंत गड ही वास्तू खासगी…

राजस्थानमधील ब्राह्मण महासभेचा ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ चित्रपटावर आक्षेप

या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांचे इंग्रज अधिकार्‍याशी प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे. यातील काही भाग लंडनस्थित लेखिका जयश्री मिश्रा यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

‘पद्मावत’ चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण न होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांना पोलिसांकडून १४९ अन्वये नोटीस

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा तुम्ही आणि तुमचे समर्थक यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल….

सांगली पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीला पद्मावत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्याची अनुमती नाकारली !

पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते.

शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करावा !

१ लक्ष ६२ सहस्र रुपये शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करून महसूल वसूल करावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावी.