Menu Close

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेच्या वतीने पुण्यात मोर्चा

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेने पुण्यात २२ जानेवारीला चेतावणी मोर्चा काढला. या मोर्च्याला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

पद्मावत चित्रपटावर बंदी आणावी ! – द्वैपायन वरखेडकर

पद्मावत हा चित्रपट २५ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होत आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने एकाच बाजूने निकाल दिला आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री. वरखेडकर यांनी…

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.

‘पद्मावत’ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून ठाणे येथे काढण्यात येणार्‍या निषेधफेरीला पोलिसांनी अनुमती नाकारली

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना फौजदारी दंडप्रक्रिया संहिता कलम १४९ नुसार नोटीस बजावत वागळे इस्टेट पोलिसांनी अनुमती नाकारली.

कोणत्याही परिस्थितीत देशात ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – लोकेंद्रसिंह कालवी, करणी सेना प्रमुख

देशात राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांत ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती; मात्र १८ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने ‘हा चित्रपट देशात सर्वत्र प्रदर्शित होऊ…

‘पद्मावत’ प्रदर्शित झाला, तर प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घालू ! – अजयसिंह सेंगर, महाराणा प्रताप बटालियन

भारत हा हिंदूंचा आहे. या ठिकाणी हिंदूंचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. राणी पद्मावतीचा अपमान हा समस्त हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांचा अपमान…

वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटावर मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतही बंदी

‘पद्मावत’ सिनेमात पालट करण्यापूर्वीपासूनच शिवराजसिंह चौहान या चित्रपटाच्या विरोधात होते. तेव्हाही त्यांनी मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांनी महाराणी पद्मावती यांना…

राज्यात कोणत्याही स्थितीत पद्मावत हा चित्रपट चालू देणार नाही – अजयसिंह सेंगर

हिंदूंच्या गौरवशाली इतिहासास कलंक लावू देणार नाही. राज्यात कोणत्याही स्थितीमध्ये हा चित्रपट चालू देणार नाही, अशी चेतावणी राजपूत संघटनेचे नेते श्री. अजयसिंह सेंगर यांनी केला…

संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी इतिहासाची मोडतोड केली ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी म्हणाले, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत करून मांडला. इतिहास बिघडवून सांगणे हेच त्यांचे काम आहे…

पद्मावत’ चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही ! – राजस्थानचे गृहमंत्री

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा २५ जानेवारीला प्रदर्शित होणारा वादग्रस्त ‘पद्मावत’ हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी घोषणा राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी…