Menu Close

चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळल्याशिवाय चित्रपट राज्यात प्रदर्शित करू नये !

राजस्थान राजपूत समाज आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी गोव्यातील चित्रपटगृहांचे मालक तथा भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी वगळल्याशिवाय चित्रपट…

निर्मात्यांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलला

वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेण्यात आला. यापूर्वी हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता.

सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन करून चित्रपट निर्मात्याने पत्रकारांना ‘पद्मावती’ दाखवला ! – सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी

‘पद्मावती’ चित्रपटाच्या निर्मार्त्याने वरिष्ठ पत्रकार, रजत शर्मा, अर्णव गोस्वामी, वेद प्रकाश आदींना खाजगीरित्या दाखवला.

रणरागिणी शाखेकडून ‘पद्मावती’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन !

येथे १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वी झालेल्या वाहनफेरीत रणरागिणी शाखेच्या वतीने ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या विरोधात प्रबोधन करण्यात आले.

‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये !

इतिहासाची विकृती करणार्‍या ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी येथील ‘सकल राजपूत’ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले.

रामजन्मभूमीचे पुरावे हिंदूंच्या बाजूने असतांना समझौता करण्याची काय आवश्यकता? – विहिंप

पुरातत्व खात्याने सादर केलेल्या पुराव्यानुसार रामजन्मभूमी हिंदूंचीच असल्याचे समोर आले असतांना आता ही समस्या सोडवण्यासाठी सामंजस्याचे कोणतेच औचित्य रहात नाही. न्यायालयाने पुरावे मागितले आणि ते…

‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ दिल्यास परिस्थिती बिघडेल ! – उत्तरप्रदेश सरकारचे केंद्राला पत्र

राज्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. – उत्तरप्रदेश सरकार

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे एका हिंदुत्वनिष्ठाला पोलिसांकडून नोटीस

क्रूर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त ‘टिपू सुलतान युवा मंच इस्लामपूर’च्या वतीने ‘प्रभात फेरी’ काढण्यात आली. टिपूचे उद्दातीकरण करणारी फेरी काढू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना निवेदन दिले;…

‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवू !

‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ.

धर्मांधांकडून टिपू सुलतानच्या समर्थनार्थ ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न

ईश्‍वरपूर क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत.