Menu Close

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारक फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारकांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ महानायकांना मानवंदना !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंकळ्ळीच्या १६ महानायकांना मानवंदना देतांना समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी कुंकळ्ळी येथील स्मारकावर जलाभिषेक केला.

पुणे येथील गणेशोत्सव मंडळात क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ तसेच शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

बावधन, कोथरूड येथे ‘बावधान गणेशोत्सव मंडळा’त १ सप्टेंबर या दिवशी क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले होते, तसेच ‘काळानुसार स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आणि साधनेचे महत्त्व’ या…

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

क्रांतीकारकांच्या असीम त्यागाचे आणि शौर्याचे सर्वांना स्मरण व्हावे आणि सर्वांना राष्ट्र-धर्म यांचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने समितीच्या अंतर्गतस्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे…

जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत विविध उपक्रमांचे आयोजन !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी (जळगाव) येथे भारतमातेच्या चित्राचे पूजन करणे, क्रांतीकारकांच्या कार्याचे ‘फ्लेक्स’ प्रदर्शन लावणे, संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणणे आणि…

शिरढोण (जिल्हा रायगड) येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी साजरी

आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिल्ली : कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते. अनुमाने ५०० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ…

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली !

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट…