Menu Close

देहलीतील विश्‍व पुस्तक मेळाव्यात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचा समावेश

मेळाव्यात सनातनच्या धर्म, अध्यात्म, धर्मशिक्षण, राष्ट्र, आचारधर्म, विकार निर्मूलन, आत्पकालीन चिकित्सा, आयुर्वेद अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा समावेश आहे.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट

याप्रसंगी सनातन संस्थेकडून श्री. राम नाईक यांना ‘हिन्दू राष्ट्र स्थापना की दिशा’, हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष श्री. बलदेव…

उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट !

उज्जैन येथे ५ जानेवारीपासून चालू झालेला ‘शैव महोत्सव २०१८’च्या निमित्ताने सनातनच्या वतीने विविध विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदेचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. हा महोत्सव ७ जानेवारीला समाप्त होणार…

अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

तरुणांनो, पाश्‍चात्त्य कुप्रथांपासून दूर रहा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

श्री. जाखोटीया पुढे म्हणाले, ‘‘युवकांनी पाश्‍चात्त्य कुप्रथांचे अंधानुकरण स्वत: करू नये, तसेच इतरांचेही त्याविषयी प्रबोधन करावे. याशिवाय प्रत्येक युवकाने धर्माचरण करणेही आवश्यक आहे.’’

इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

इंदूर येथे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक…

विक्रोळी : श्री शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित किल्ले प्रदर्शनाच्या ठिकाणी क्रांतीकारकांचे प्रदर्शन !

गडकोट-किल्ले यांचे संवर्धन व्हावे आणि युवकांमध्ये देव, देश अन् धर्म यांविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या हेतूने विक्रोळी येथील श्री शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन…

पुणे जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचन, प्रात्यक्षिके, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नवरात्रोत्सवानिमित्त नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि प्रात्यक्षिके सादर

आदर्श नवरात्रोत्सव, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर समितीच्या वतीने प्रवचने घेण्यात आली. गरब्याच्या नावावर होणारी तरुणींची छेडछाड, लव्ह जिहाद रोखण्यासाठी तरुणांचे…

टांझानिया (पूर्व आफ्रिका) येथे गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री हिंदु युनियनच्या सभागृहात अरुषा गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स…