हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजाला या मोहिमेच्या माध्यमातून धर्मशास्त्रांतर्गत काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगितले गेले. श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी देवाची विटंबना रोखण्यासाठी मूर्तीदान…
समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान दिले. ४० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार…
हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचा भाग म्हणून शहरातील मानाचा दादा गणपति असलेल्या सोनारवाडी या ठिकाणी सनातन संस्थेच्या संत पू. केवळबाई पाटील आणि उपविभागीय पोलीस…
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील साई इंटरनॅशनल स्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ५८९ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद…
संभाजीनगर येथील त्रिमूर्ती चौक आणि गजानन महाराज मंदिर चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची पर्वा न करता जुलमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा दिला. क्रांतिकारकांच्या क्रांतीगाथेचा इतिहास पाठ्यपुस्तकांमधून अपेक्षित प्रमाणात सांगितला जात नाही.
द.ग. तटकरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड या विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. सुनील सावंत आणि…
इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे.
खारघर येथील ओम साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन…
कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हुतात्मा भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदानाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.