भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहिती सांगणार्या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील शहीद चौकात करण्यात आले होते.
डेरवली येथे १५ मार्चला शिवजयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि…
महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथील विश्वप्रसिद्ध श्री महाकाल मंदिरात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अध्यात्मप्रसार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचा समाजाला विसर पडल्यामुळे राष्ट्र, तसेच धर्म यांवरील आक्रमणाच्या समस्या वाढल्या आहेत. हिंदूंनी आपला गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र…
राष्ट्राच्या कल्याणासाठी स्वसुखाचा त्याग करणार्या क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांना अवगत व्हावा, तसेच त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यांसाठी फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले…
सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी…
पालघर जिल्ह्यातील एम्.एन्. दांडेकर विद्यालय आणि आणि जिल्हा परिषद शाळा क्र. १ या शाळांमध्ये क्रांतिकारकांच्या राष्ट्रकार्याची माहिती करून देणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.…
फ्लेक्स प्रदर्शन मध्ये गंगा नदीचे रक्षण, गोरक्षण, यांसह धर्मशिक्षणाविषयक आचारधर्म, देवतापूजन, देवालय दर्शन आदी विषयांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.
काश्मीरमध्ये २७ वर्षांपूर्वी जे घडले, तीच परिस्थिती आज देशाच्या विविध भागांत पहायला मिळत आहे. एका रात्रीत ४ लक्ष ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात विस्थापित…
काश्मीरमध्ये ९० च्या दशकात आतंकवाद फोफावत असतांना भारतातील अन्य हिंदू ‘आम्हाला काय करायचे त्याचे’ या तटस्थ भूमिकेत राहिले. हिंदू संघटित होऊन हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून गेले…