Menu Close

राजिम कुंभभेळ्यामधील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र-धर्म प्रदर्शनाला संत-महंतांची भेट

येथे राजिम कुंभभेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र आणि धर्म प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आर्य समाजचे रायपूर येथील श्री. जगबंधु…

मराठखेडे (जिल्हा जळगाव) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मजागृतीपर प्रदर्शन आणि मार्गदर्शन

येथील पारोळा तालुक्यातील मराठखेडे गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनून काश्मीर, बांग्लादेशी हिंदूवरील अत्याचार, गोहत्या, लव्ह जिहाद, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा जाज्वल्य इतिहास अन् धर्मशिक्षण…

गायत्री परिवारचे श्री. दिलीप पाणिग्रही यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट

गायत्री परिवार, छत्तीसगडचे विभाग समन्वयक श्री. दिलीप पाणिग्रही यांनी राजिम कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट दिली.

छत्तीसगड : राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन !

२ मार्च या दिवशी राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन संतांच्या शुभहस्ते करण्यात आले.

हरियाणा आणि उज्जैन येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने फलक प्रदर्शन !

सोमवती अमावस्येच्या निमित्ताने रामघाट परिसर येथे सनातन संस्थेच्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आचारधर्म, तसेच राष्ट्ररक्षणाविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

पेण येथे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शिर्की शाळेत क्रांतीकारकांच्या माहितीच्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन

येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शिर्की या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या सचित्र माहिती देणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मान्यवरांची भेट !

हिन्दू शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन यांनी कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला १८ डिसेंबरला भेट…

उज्जैन सिंहस्थकुंभपर्वाचे मुख्य अधिकारी श्री. दिवाकर नातू आणि दस्तक या ऑनलाईन वाहिनीचे मालक श्री. संदीप कुलश्रेष्ठ यांची प्रदर्शनाला सदिच्छा भेट !

हिंदु समाजाला आवश्यक धर्मशिक्षण तुम्ही उपलब्ध करुन देत आहात हे कौतुकास्पद आहे. विश्‍वात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे हे सत्यच तुम्ही मांडत आहात. माझे या कार्याला…