Menu Close

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर…

वक्फ मंडळाचा निधी रहित करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जा

वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सरकारने घोषित केलेला १० कोटी रुपयांचा निधी रहित न केल्यास येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी विश्‍व हिंदु…

पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड, मंदिरातील मूर्तीही पळवली

७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट…

काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या होऊ देऊ नका -नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचे आवाहन

 ‘पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोर्‍यात हिंदूंची हत्या करू देऊ नका. भारतातील तुमच्या लोकांचे रक्षण करा !’, असे लिखाण खासदार गीर्ट विल्डर्स यांनी प्रसारित केले.

केशकर्तन करणार्‍या धर्मांध व्यक्तीने तरुणाच्या चेहर्‍यावर थुंकून केले मालिश : व्हिडिओ प्रसारित

उत्तरप्रदेश येथे केशकर्तन करणारा अमजद नावाचा एक मुसलमान व्यक्ती एका तरुणाच्या चेहर्‍यावर थुंकून त्याला मालिश करत असल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित झाला आहे. पोलिसांनी अमजदचा शोध…

बसमधून प्रवास करणार्‍या हिंदु तरुणीशी असभ्य वर्तन करणार्‍या अन्य धर्मीय तरुणाला चोपले !

कर्नाटक येथे बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण, ९ हिंदु भाविक ठार

शिवखोरी ते कात्रा या मार्गावरून जाणार्‍या हिंदु भाविकांच्या बसवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ भाविकांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी बसचालकावर गोळीबार केल्याने त्याने बसवरील नियंत्रण गमावले…

बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण

मध्यप्रदेश येथे कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा आरोप करत मुसलमान जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून अजून…

कर्नाटकात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार्‍या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले

शहरातील काही धर्मांधांनी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची स्वतःहून नोंद घेऊन गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना सक्तीच्या रजेवर…

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

बांगलादेश येथे हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला…