Menu Close

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

‘‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे. राज्यघटनेत असे काहीही लिहिलेले नाही. हे आमच्या परंपरांच्या विरोधात आहे. यापूर्वीही सदनाच्या आतमध्ये हे गीत कधीच गायले…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील सहभाग !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी केलेल्या प्रबोधनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

रझा अकादमी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांवर बंदी घाला ! – भाजपचे खासदार मनोज कोटक यांची लोकसभेत मागणी

कोटक पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशिदीवरील आक्रमणाची खोटी बातमी पसरवून हिंदूंना लक्ष्य करत हिंसा करण्यात आली.

बंगाली हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे ट्विटर खाते तात्पुरते बंद !

 बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांविषयी ट्विटर या सामाजिक माध्यमांतून आवाज उठवणार्‍या ‘स्टोरीज ऑफ बंगाली हिंदूज’ नावाच्या वापरकर्त्याचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हे खाते डॉ. संदीप…

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटले !

धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्‍या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे…

पाली (राजस्थान) येथे सैन्यतळाची माहिती पाकला देणार्‍या धर्मांधाला अटक

भारतीय सैन्याच्या तळाची माहिती पाकला देणार्‍या अझरुद्धीन मेवाती या गुप्तहेराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे उर्दू भाषेत असलेले काही संदेश सापडले आहेत. त्याच्या चौकशीत त्याच्या…

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

हिंदूंच्या संपत्तीची, तसेच राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यात आली. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी परभणी…

शबरीमला मंदिराच्या प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर करत आल्याची ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ची स्वीकृती

याचिकाकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एस्.जे.आर. कुमार यांनी मुख्य पुजार्‍यांचे मत जाणून घेण्याची मागणी केली होती.  मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ने यापूर्वी न्यायालयात सांगितले…

दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या ‘रझा अकादमी’ या संघटनेवर बंदी घाला ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

या वेळी यशवंत भालेकर, सुमित राणे, विवेक सावंत, प्रथमेश सावंत, हार्दिक शिंगले, भूषण शेलटे, सुशील सावंत, प्रसाद नातू, माधवजी भानुशाली, संदीप कांबळी, किशोर सरनोबत, शुभम…

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

 येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट…