Menu Close

पाकमधूनच तालिबानला संचालित केले जात असल्याने पाकनेच शांततेसाठी प्रयत्न करावेत ! – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी

तालिबानची संपूर्ण व्यवस्था पाकिस्तानमधूनच संचालित होते. पाक त्याच्या देशात तालिबानच्या सर्व गरजा पुरवत आहे. त्याला अर्थसाहाय्य करत आहे. इतकेच नव्हे, तर तालिबानमध्ये आतंकवाद्यांची भरतीही पाकमधूनच…

‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

आज 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांच्या पराक्रमाविषयी चर्चा होणे अपेक्षित असतांना ‘विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर चर्चा होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.…

श्रीनगरमध्ये इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या २० जणांना अटक

श्रीनगर येथे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या २० धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे.

पंजाबमधील मुसलमानबहुल असणारे क्षेत्र स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित !

 ईदच्या निमिताने पंजाबचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यातील मलेरकोटला हा मुसलमानबहुल भाग स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला आहे. यामुळे राज्यातील एकूण जिल्ह्यांची…

इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेकडून निषेध

इस्रायलने अल्-अक्सा मशीद, जेरूसालेम, गाझा आणि पॅलेस्टाईनचा इतर भाग यांवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेच्या गोवा विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

इमामाच्या अंत्यसंस्कारासाठी सहस्रोच्या संख्येने मुसलमानांची उपस्थिती !

बदायू येथे अब्दुल हमीद महंमद सालिमुल कादरी या इमामाचे ९ मे या दिवशी निधन झाल्यानंतर दळणवळण बंदीचे उल्लंघन करून सहस्रोंच्या संख्येने मुसलमानांनी अंत्ययात्रा काढल्याची घटना…

अयोध्येतील हिंदूबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून विजयी

अयोध्या येथील राजापूर या हिंदुबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. हाफिज अझीमुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याला २०० हून अधिक मते मिळाली…

कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे !

 केवळ एका भागात विशेष धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात; म्हणून दुसर्‍या धर्माचे सण साजरे करणे किंवा रस्त्यावरून मिरवणूक काढणे, हे रोखता येणार नाही, असा निर्णय मद्रास…

नंदुरबार येथे मशिदीत जाण्यापासून रोखणार्‍यांवर धर्मांधांकडून आक्रमण !

धर्मांधांनी ‘तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलेच कसे ?’, असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिक यांद्वारे आक्रमण केले. यात ६ जण घायाळ…

धगधगता बंगाल !

बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर तेथे अराजक माजले आहे. तृणमूल काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले असले, तरी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी (बानो) या नंदीग्राम येथून…