Menu Close

४९ दिवसांत गुन्हा न नोंदवल्याने देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकरण : न्यायालयाने अशा पोलिसांना केवळ फटकारण्यासह कठोर शिक्षाही सुनवावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

८ वर्षांपूर्वी हिंदु तरुणीशी विवाह करणार्‍या मुसलमानाची घरवापसी !

कासिम याने म्हटले की, माझे पूर्वज बाबरचे वंशज नव्हते, असे मला वाटत होते. आमचे पूर्वजही हिंदु समाजाचाच भाग होते. मी आज माझ्या समाजामध्ये आलो आहे.…

केरळमधील ख्रिस्त्यांचा हलाल मांसाला विरोध

नाताळच्या काळात हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केरळमधील ख्रिस्त्यांनी घेतला आहे. ‘येशूच्या जन्मदिनी हलाल मांस का खावे ?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

जुन्नर येथे धर्मांधांकडून मंदिराच्या समोर एकमेकांना अंडी मारून वाढदिवस साजरा

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर १३ डिसेंबरला रात्री साडे ९ वाजता एकमेकांवर अंडी मारून वाढदिवस साजरा करणार्‍या ६ धर्मांधांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मलेशियातील रोहिंग्यांची आतंकवादी संघटना भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या प्रतिदिन नवनवीन देशविरोधी कारवायांसमोर येत असतांना ‘तिच्यावर सरकार बंदी का घालत नाही ?’ असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

न्यायाची प्रतीक्षा !

मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत,…

‘पी.एफ्.आय.’वर बंदीसाठी गोव्यात ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे १६ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन

या संघटनेवर गोव्यात बंद घालण्याची मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ३ मासांपूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात आताच कारवाई…

‘पी.एफ्.आय.’वर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे मागणी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनेकडून गोव्यातील इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध…

गोवा आणि बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी PFI कडून लावण्यात आली प्रक्षोभक भित्तीपत्रके !

पी.एफ्.आय.चा अनेक देशविरोधी आणि हिंदुविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असतांना केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्यासाठी कुणाची वाट पहात आहे ?

वास्को येथे अनधिकृत भूमीत मदरसा उभारण्यास हिंदु संघटनांचा विरोध

भूमीच्या मालकाने संबंधित ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक स्थळ उभारले जाणार नसल्याची हमी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली.