Menu Close

मुख्तार अहमद याने ‘राहुल विश्‍वकर्मा’ नाव सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे केले धर्मांतर !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार अस्तित्वात नाही’, असे नेहमीच सांगतात; मात्र ‘धर्म पालटून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि त्यांचे धर्मांतर करणे’,…

उल्हासनगर : आरोग्य सुविधांसाठी आरक्षित भूखंडावर मशिदीचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आरोप

शहर विकास आराखड्यानुसार आरोग्यकेंद्र आणि आरोग्य सुविधा यांच्यासाठी आरक्षित असलेला भूखंड झोपडपट्टीने व्यापला आहे. यावर कहर म्हणजे या भागात आता एक मजल्याहून अधिक मजल्याचे सिमेंटचे…

डेअरीच्या नावाखाली गोहत्या करणारा किरतपूर (उत्तरप्रदेश) नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन पसार

किरतपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन याच्या बागेतील डेअरीमध्ये गोहत्या होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना येथे धाड घातल्यावर मन्नान याच्यासह ४ जण पळून गेले, तर ६ जणांना…

‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार धर्मांतरविरोधी कायदा बनवणार

लव्ह जिहादच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकार लवकरच धर्मांतराविषयी अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. ‘अन्य राज्यांमध्ये धर्मांतराच्या विरोधात बनवण्यात आलेले कायदे आणि अधिनियम यांचा अभ्यास करण्यात येत आहे.

उमरकोट (पाकिस्तान) येथे सरकारने हिंदूंची घरे बुलडोजर चालवून पाडली

पाकमध्ये हिंदू असणे हा सर्वांत मोठा गुन्हा झाला आहे. या गुन्ह्यासाठी धर्मांधांकडून थेट शिक्षा होत असते. त्यातलाच हा एक भाग आहे, असेच म्हणावेसे वाटते !

ब्रिटनच्या संसदेत काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव सादर

गेल्या ३ दशकांत काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडलेल्यांपैकी एकालाही शिक्षा झालेली नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

बांदा (उत्तरप्रदेश) येथील बामदेवेश्‍वर पर्वतावर धर्मांधांनी अतिक्रमण करून बांधली मशीद

बामदेवेश्‍वर पर्वतावर धर्मांधांनी अतिक्रमण करून तेथे मशीद बांधली आहे. बामदेवेश्‍वर पर्वत हे प्राचीन ठिकाण आहे. येथे शिवमंदिर आहे. या पर्वतावरील गुहेमध्ये बसून बामदेव ऋषींनी तपस्या…

देहली दंगलीतील आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी युरोपमधील ४ चर्चकडून ख्रिस्त्याच्या संस्थेला देण्यात आले ५० कोटी रुपये !

देहलीतील दंगल धर्मांधांनी केली, त्यासाठी मध्य-पूर्वेतील देशांतून पैसे देण्यात आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चर्च करत आहेत, याचा अर्थ हे भारतातील हिंदूंच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच…

पाकच्या सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

अल्पवयीन असतांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सज्ञान दाखवले ! पाकमधील हिंदु मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याविषयी महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?

गौतम बुद्ध नगर (उत्तरप्रदेश) येथे मंदिरात ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून धर्मांधांकडून हिंदु व्यक्तीला मारहाण

मशिदींवरील अनधिकृत ध्वनीक्षेपक काढण्यासाठी हिंदू पोलीस-प्रशासनाला वारंवार निवेदने देतात; तर धर्मांध मात्र त्यांना नको असलेली गोष्ट रोखण्यासाठी थेट कायदा हातात घेतात आणि त्यांना हवे ते…