Menu Close

अभिनेत्री कंगना राणौत यांनी अभिनेता आमीर खान यांना सुनावले

अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत…

अल्पसंख्यांकांना पोलिसांच्या नोकरीत सामावून घेण्यासाठी राज्यशासन राबवणार पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना राबवणार आहे.

बहरीनमधील सुपरमार्केटमध्ये बुरखाधारी धर्मांध महिलेने खाली फेकल्या श्री गणेशाच्या मूर्ती !

धर्मांध महिलेच्या या कृत्यामुळे १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याविषयी केंद्रातील भाजप सरकारने तात्काळ बहरीन सरकारकडे अधिकृत निषेध नोंदवून त्यास समज देणे अपेक्षित होते…

चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांच्या मशिदी पाडून तेथे शौचालयांची निर्मिती

चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांच्या मशिदी पाडून तेथे शौचालय आणि मद्याची दुकाने उभारण्यात आल्याची माहिती ‘रेडियो फ्री एशिया’ने दिली.आतापर्यंत शिनजियांग प्रांतातील ७० टक्के मशिदी पाडण्यात…

रोहिंग्यांना आतंकवादी बनवण्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना म्यानमारमध्ये प्रशिक्षण

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आता म्यानमारमध्येही आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत आहे, अशी माहिती समोर आली आहे. याद्वारे पाकला भारताच्या पूर्व सीमेवर आतंकवादी कारवाया करून भारताला याविरोधात…

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियावर बंदीसाठी प्रयत्न केला जाईल : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्याकडून अनेक देशविरोधी कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि त्या चालूही आहेत. असे असतांना त्यांच्यावर आतापर्यंत…

‘धर्मनिरपेक्ष’ दंगल !

नेहमीप्रमाणे धर्मांधांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाल्यावर दंगल केली. या वेळी ही दंगल बेंगळुरू येथे घडली. यात ६० हून अधिक पोलीस घायाळ झाले. यात…

बेंगळुरू येथे धर्मांधांच्या हिंसाचारात ६० पोलीस घायाळ

‘फेसबूक’वर महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे येथे धर्मांधांनी ११ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर प्रचंड हिंसाचार केला. हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या प्रयत्नांमुळे अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने कोतवाली पोलिसांच्या साहाय्याने चितगाव महानगरमधील गरीब अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका केली. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे…

उदयोन्मुख खलिफाचा भारतद्वेष !

काश्मीरच्या सूत्रावरून तुर्कस्तानच्या विश्‍वविद्यालयांमध्ये भारतविरोधी प्रचार चालू असल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तान म्हटले की, आपल्याला आठवतात, ते घोरी, गझनवी, कुतुबुद्दीन ऐबक इत्यादी इस्लामी आक्रमक.