पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर, अन्याय, अपहरण, धर्मांतर, बलात्कार होऊनही कुठल्याही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला हेे दिसत कसे नाही ?
शाकिब याने स्वतःचे अमन असे हिंदु नाव सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर एकता घरातून १५ लाख रुपये आणि १५ तोळे सोने घेऊन पळून गेली…
छोट्याशा तालुक्यातील बांगलादेशी नागरिक इतकी वर्षे अनधिकृत वास्तव्य करूनही त्याचा थांगपत्ता न लागणे पोलिसांना लज्जास्पद ! बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणार्या स्थानिक नागरिकांवरही कारवाई व्हायला हवी…
आषाढी वारी म्हणजे वारकर्यांसाठी मोठा जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा ! आषाढी एकादशीसाठी १ मास आधीपासूनच वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी दिंडी सोहळा…
६ मासांपूर्वीही तोडफोड केल्यावर धर्मांधांवर कोणतीही कारवाई न झाल्याचा परिणाम ! बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे यांवर सातत्याने आक्रमणे होतच आहेत; मात्र याविषयी भारतातील…
नई जिंदगी परिसरात २७ मे या दिवशी तंबाखू आणि मावा बनवून त्याची विक्री करणारा अब्दुल हमीद अब्दुल करीम सय्यद आणि त्याच्या सहकार्यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर…
आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत…
२२ मे या दिवशी पहाटे सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वडकबाळ येथे नाकाबंदीसाठी कर्तव्यावर असलेले सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील रामेश्वर परचंडे यांच्या अंगावर गौस कुरेशी याने चारचाकी वाहन…
इंद्रप्रस्थ भागातील मिलेनियम पार्कचे कब्रस्तान करण्याच्या प्रयत्नाचा विश्व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. या संदर्भात विहिंपने राज्याचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहून येथे कब्रस्तान…
कोमिल्ला जिल्ह्यातील ललितशहर गावात रहाणार्या नीताई चंद्र दत्त यांच्या कुटुंबावर धर्मांधांच्या एका गटाने १९ मे या दिवशी दुपारी धारदार शस्त्रांंनी आक्रमण करून कुटुंबातील ७ सदस्यांना…