Menu Close

धर्मांध पतीकडून हिंदु पत्नीला गोमांस खाण्यास आणि धर्मांतर करण्यास बळजोरी !

लव्ह जिहादच्या विळख्यातून हिंदु महिलांचे रक्षण करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची असलेली नितांत आवश्यकता आता तरी जाणा !

कोरोनाच्या काळात व्यत्यय आणणार्‍या विशिष्ट जातीतील समाजद्रोह्यांवर कठोर कारवाई करा !

एकीकडे पंतप्रधानांपासून ते सुजाण नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस शिपाई यांच्यापर्यंत सर्वजण कोरोनाशी लढा देण्यासाठी दिवसरात्र झटत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी या लढ्यात व्यत्यय आणण्याचे…

दावणगेरे (कर्नाटक) येथे हिंदूंच्या दुकानांतून मुसलमान महिलांनी साहित्य खरेदी केल्यामुळे धर्मांधांकडून त्यांना शिवीगाळ

दावणगेरे येथे आगामी ईदसाठी हिंदूंच्या दुकानातून साहित्यांची खरेदी केल्यामुळे धर्मांधांनी मुसलमान महिलांना शिवीगाळ केली. याविषयीचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

देहलीतील ५.२ एकर भूमीवर घुसखोर रोहिंग्या मुसलमानांचे अतिक्रमण

देहलीतील मदनपूर खादर या भागामध्ये घुसखोर रोहिंग्या मुसलमानांनी ५.२ एकर भूमीवर अतिक्रमण केले आहे. देहली वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ‘आप’चे आमदार अमानतुल्लाह खान यांनी…

हिंसक ‘पीस टीव्ही’ !

वर्ष २००६ मध्ये आतंकवाद्यांचा आदर्श असलेला कट्टर धर्मांध डॉ. झाकीर नाईक याने जिहादच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावण्यासाठी ‘पीस (शांती) टीव्ही’ ही दूरचित्रवाहिनी चालू केली.

द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी डॉ. झाकीर नाईक याच्या पीस टीव्हीला ब्रिटनमध्ये २ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड

हत्या करण्यासाठी भडकावून द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या डॉ. झाकीर नाईक याच्या ‘पीस टीव्ही’ आणि ‘पीस टीव्ही उर्दू’ या दूरचित्रवाहिन्यांना ब्रिटनमध्ये २ कोटी ७५…

सांतिनेज (पणजी) येथील कब्रस्तानात मशीद उभारण्याचा डाव महानगरपालिकेच्या सतर्कतेमुळे उधळला

सांतिनेज येथील कब्रस्तानचे सध्या गोवा राज्य नगरविकास प्राधिकरणाकडून (सुडाकडून) सुशोभिकरण चालू आहे. या कब्रस्तानातील जागेत उभारण्यात येत असलेल्या अंतिम प्रार्थनास्थळावर मजला वाढवून मशीद बांधण्याचा डाव…

(म्हणे) इस्लामला विरोध करणार्‍यांना आखाती देशांत आल्यावर अटक करून कारागृहात टाका !

जर कुणी मुसलमानेतर सामाजिक माध्यमांतून इस्लामच्या विरोधात लिहीत असेल किंवा इस्लामला विरोध करत असेल, तर त्याला इस्लामी देशांत आल्यावर लगेच अटक करून कारागृहात टाका, असा…

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांमध्ये मुसलमानांची संख्या ४४ टक्के

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशभर दळवळण बंदीचे उल्लंघन करून नमाजपठण करण्यात येत आहे. तसेच त्याचे पालन करण्यास सांगणार्‍या पोलिसांवर आक्रमणे करण्यात येत आहेत. या समूदयाने दळणवळण…