Menu Close

सौदी अरेबिया सरकारकडून रमझानमधील विशेष नमाजपठण घरीच करण्याचा आदेश

सौदी अरेबिया हे इस्लामचे प्रमुख केंद्र मानले जाते. तेथेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा धार्मिक कृतींवर बंदी घातली जाते. स्वतःला अधिक शहाणे समजणार्‍या भारतातील कट्टरतावाद्यांनी सौदी…

डोंगरी (मुंबई) येथे गाडी अडवणार्‍या पोलिसाला दुचाकीस्वारांनी फरफटत नेले

डोंगरी येथील ‘पी डिमेलो’ मार्गावर दळणवळण बंदीचा आदेश धुडकावून गाडी चालवणार्‍या युवकांची दुचाकी थांबवणार्‍या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वारांनी फरफटत नेले. यामध्ये दुचाकी थांबवणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक…

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे धर्मांधांकडून पुजारी आणि हिंदू यांच्यावर आक्रमण

देश संकटकाळातून जात असतांना हिंदूंवर आक्रमण करणार्‍या हिंदुद्वेषी धर्मांधांची मानसिकता जाणा ! धर्मांधांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंना स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही ! हिंदूंची…

देशभरात तबलीगी जमातच्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर ट्विटरवर ट्रेंड झाला ‘#BanTablighiJamaat’ !

६ एप्रिल या दिवशी ट्विटरवर ‘#BanTablighiJamaat’ हा ‘हॅशटॅग’, ‘ट्रेंड’ झालेला दिसून आला. हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चतुर्थ स्थानी होता. या ट्रेंडमध्ये २४ सहस्रांहून अधिक ट्वीट्स…

अचिरूपक्कम् (तमिळनाडू) येथील प्राचीन शिवमंदिर धर्मांध ख्रिस्त्यांच्या विळख्यात

धर्मांधांकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यात आल्याच्या शेकडो घटना या देशात घडल्या आहेत. आता कट्टरतावादी ख्रिस्त्यांकडूनही तोच प्रकार केला जात आहे. याविरोधात धर्मनिरपेक्षतावादी काहीच बोलणार नाहीत;…

श्रीलंकेमध्ये कोरोनामुळे मरणार्‍या मुसलमानांच्या मृतदेहांवर केले जात आहेत अग्नीसंस्कार !

श्रीलंकेमध्ये कोरोनामुळे मरणार्‍या मुसलमानांच्या मृतदेहांचे दफन करण्याऐवजी त्यांच्यावर अग्नीसंस्कार केले जात आहेत. त्यांनी श्रीलंकेच्या प्रशासनावर इस्लामच्या धार्मिक संस्कारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

शिक्षेचा धाक आवश्यक !

आज जगात जे काही थोडे-अधिक बरे चालले आहे, ते शिक्षेच्या धाकामुळे ! जर शिक्षेचा धाक नसेल, तर मनुष्याच्या अनिर्बंध वागण्याला आळा कसा बसेल ? कोरोनाच्या…

‘तबलीगी जमात’सारख्या संघटनांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुसलमान समाजातील काही समाजविघातक प्रवृत्ती या आदेशांना धुडकावत समाजाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण करत आहेत. अशा प्रवृत्तींवर, तसेच तेथील मौलवी आणि तबलीगी जमात यांच्यावर कठोर…

काबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार

‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी…

‘ऑपइंडिया हिंदी’ वृत्तसंकेतस्थळाच्या ट्विटर खात्यावर १२ घंट्यांसाठी बंदी

गूगल, फेसबूक, ट्विटर आदी विदेशी आस्थापने असणारी सामाजिक माध्यमे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा द्वेष करून धर्मांधांना सातत्याने पाठीशी घालत असतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशांवर…