Menu Close

देहलीतील दंगलीच्या काळात धर्मांधांना पाकमधील २०० हून अधिक ट्विटर खात्यांवरून भडकावण्याचा प्रयत्न !

इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना आता या दंगलीसाठी पाकला जाब विचारणार आहेत का ? देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का ?

कोरोनाशी लढण्याची आमच्याकडे क्षमताच नाही ! – पाकच्या पंतप्रधानांची स्वीकृती

पाकने गेली ७२ वर्षे केवळ जिहाद करण्यात आणि आतंकवादी निर्माण करण्यात स्वतःचा वेळ अन् पैसा खर्च केला. आतंकवाद पोसून लोकांना मारण्याचाच प्रयत्न करणार्‍या पाककडे माणसांना…

‘कोरोना ही अल्लाने केलेली शिक्षा’ म्हणणार्‍या इराकमधील धर्मगुरूंनाच कोरोनाचा संसर्ग !

‘आता स्वतःला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, हे इस्लामी धर्मगुरूंनी सांगावे ! ‘जगभर थैमान घालणार्‍या जिहादी आतंकवादाला इस्लामी धर्मगुरु खतपाणी घालतात. त्याचीच…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकच्या पैशांतून आतंकवाद्यांना प्रशिक्षण !

काश्मीरमधील ही वस्तूस्थिती पाकचेच नेते विदेशात जाऊन सांगत आहेत आणि दुसरीकडे पाक सातत्याने ते नाकारत आहे. यावरून पाकचा खोटारडेपणा उघड होतो ! आतातरी जागतिक समूदायाने…

‘हलाल सर्टिफिकेट’विषयी जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उद्योजकांसाठी प्रबोधन

‘हलाल सर्टिफिकेट’विषयी जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ मार्च या दिवशी कोल्हापूर येथे उद्योजकांसाठी प्रबोधन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

लोणावळा (जिल्हा पुणे) : ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा व्यापार्‍यांचा निर्धार

धर्मांधांनी षड्यंत्र करून ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून एकप्रकारे आर्थिक जिहाद पुकारला आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च…

धर्मांधांनी निर्माण केलेल्या दहशतीमुळे अलीगडच्या काही भागातील अल्पसंख्यांक हिंदू पलायनाच्या स्थितीत !

‘देश, राज्य, शहर, गाव आदी ठिकाणी जेथे हिंदू अल्पसंख्यांक असतात, तेथे त्यांना पलायनच करावे लागते’, हा इतिहास आणि वर्तमान आहे. याकडे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी सोयीस्करपणे दुर्लक्ष…

देशद्रोही वक्तव्य करणारे वारिस पठाण यांना तात्काळ अटक करा !

आमदार भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !

(म्हणे) ‘देहलीतील हिंसाचार मुसलमानांसाठी धोक्याची घंटा !’ – इस्लामी सहयोग संघटनेचा थयथयाट

देहलीतील हिंसाचार धर्मांधांनी केला असून त्यात बहुसंख्य हिंदूंची प्रचंड हानी झाली आहे, त्यांच्या हत्या झाल्या आहेत. असे असतांना अशा प्रकारची विधाने करून धर्मांधांना पाठीशी घालणार्‍या…

असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडीतील सभा अखेर रहित, हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांना यश

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एम्.आय.एम्.चे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडी शहरात २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती.