राष्ट्रसंत जनार्दनस्वामी वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्यांसह इतरांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केरळ राज्यातून एक इस्लामी अभ्यासक कार्यशाळा घेण्याच्या नावाखाली महाविद्यालयात आला होता.
तमिळनाडू येथे बेकायदेशीरपणे बांधलेली ‘मशीद-ए-हिदाया’ आणि मदरसा पाडण्याचा चेन्नई पालिकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. ही इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात आली होती, असे सर्वोच्च न्यायालयाने…
जोशी विहारमध्ये उत्तरप्रदेशातील मुसलमानांची संख्या वाढत असल्याने गेल्या ६ वर्षांत जोशी विहारमधून ६० हिंदु कुटुंबांनी स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. आता येथे केवळ ३…
कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखालीतील हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याला अटक करण्याचा आदेश दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…
शिवभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी प्राथमिक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले, तसेच संबंधित धर्मांध शिक्षकेस सर्वांसमोर जाहीर क्षमा मागण्यास भाग पाडले.
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्यातील याचिकाकर्ते आशुतोष पांडे यांना ‘खटला मागे न घेतल्यास तुम्हाला बाँबने उडवून देणार’, अशी धमकी मिळाली आहे. पाकिस्तानी भ्रमणभाष क्रमांकावरून धमकीचा दूरभाष करण्यात…
जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्या एकूण १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले होते. या सर्वांना येथील न्यायालयाने २५ फेब्रुवारीला एक दिवसाची पोलीस…
‘एस्.टी.एफ्.’च्या अन्वेषणात समोर आलेल्या १८ आस्थापनांच्या संचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. हलाल प्रमाणपत्र देऊन मिळणार्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा या आस्थापनांना पाठवला जात असल्याचे पुरावे ‘एस्.टी.एफ्.’ला…
उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने हलाल प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या प्रकरणी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष आणि ‘हलाल फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना महमूद असद हुसैन मदनी यांची…
जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे.