Menu Close

आंध्रप्रदेशातून हत्या करून पसार झालेल्या धर्मांधास ठाणे पोलिसांकडून अटक

आंध्रप्रदेशात हत्या करून पसार झालेला धर्मांध सलीम रशीद शेख (वय २४ वर्षे) याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. तो गेल्या वर्षभरापासून पसार होता.

उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये धर्मांधांच्या अत्याचारांमुळे १२५ हिंदु कुटुंबांचे पलायन

भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी…

गोरक्षक चेतन शर्मा यांच्या आक्रमणकर्त्यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे इचलकरंजी येथे निवेदन

बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.

गुना (मध्यप्रदेश) : ‘लव्ह जिहाद’च्या आरोपीला पोलीस ठाण्यातून पळवून नेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न

गुना (मध्यप्रदेश) येथे इम्रान नावाच्या तरुणाने एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर धर्मांधांच्या जमावाने…

केरळमध्ये वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने महिला पोलीस अधिकार्‍याला जिवंत जाळले !

मावेलिक्कारा (केरळ), येथे ३४ वर्षीय पोलीस अधिकारी सौम्या पुष्पाकरन् यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अजाझ नावाच्या वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला अटक केली…

इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून तमिळनाडूमध्ये एन्आयएकडून ८ ठिकाणी धाडी

या वेळी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या आतंकवाद्याचा फेसबूकवर मित्र असणार्‍या महंमद अझरुद्दीन याच्या घरीही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

श्रीलंकेमध्ये मुसलमानांनी स्वतःहून मशीद पाडली !

कोलंबो येथे ईस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांचा तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यातूनच त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. सरकारनेही देशात बुरख्यावर…

‘हिजबुल’कडून ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा यांना ठार मारण्याचे षड्यंत्र

येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून १०० धर्मांधांवर गुन्हा नोंद

बरेली (उत्तरप्रदेश) येथील चौकी चौकात असणार्‍या मजारच्या समोर रस्त्यावर नमाजपठण करण्यावरून पोलिसांनी इमाम, त्यांचा मुलगा आणि अन्य १०० जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी केरळच्या किनारपट्टीवरून भारतात घुसखोरी करण्याची शक्यता

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.