Menu Close

बांगलादेश : हिंदु महिलेचे चोरून चित्रीकरण करणार्‍या धर्मांधांकडून तिच्या पतीवर प्राणघातक आक्रमण

पिपलू शील या हिंदू व्यक्तीची पत्नी घरातील स्नानगृहात सकाळी ५.३० वाजता स्नान करत असतांना नुरुल आलम कालू नावाच्या धर्मांधाने त्यांच्या घरात चोरून प्रवेश केला आणि…

‘हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्यांच्या षड्यंत्राचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा !’

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना…

पाकच्या पंजाब प्रांतातील ‘जैश-ए-महंमद’चे मुख्यालय पाक सरकारच्या नियंत्रणात

पाकला खरेच आतंकवाद्यांच्या विरोधात काही करायचे असेल, तर त्याने प्रथम आतंकवाद्यांची निर्मिती बंद करून सर्व आतंकवाद्यांना फाशी देण्याचे धाडस दाखवावे !

आतंकवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानवर सैनिकी कारवाई करून त्याला नष्ट करा : राष्ट्रप्रेमींची मागणी

जमशेदपूर (झारखंड) येथे पुलवामा आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रेमींनी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले एक निवेदन पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे वरिष्ठ…

धर्मांध जिहादींना सरकारने धडा शिकवावा : ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके

देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत…

काश्मीरमधील आक्रमणाचा उचगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

काश्मीर येथे केंद्रीय राखीव दलाच्या सैनिकांवर आक्रमण करणार्‍या घटनेचा येथील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र निषेध केला. या वेळी पाकिस्तानात घुसून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

सैनिकांची हत्या करणार्‍यांवर कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू : इराणची पाकला चेतावणी

इराण-पाकच्या सीमेवर १३ फेब्रुवारीला पाकमधील आतंकवाद्यांनी इराणच्या २७ रिव्होल्यूशनरी सुरक्षारक्षकांची आत्मघाती आक्रमणाद्वारे हत्या केली होती. यावर इराणने पाकला चेतावणी दिली आहे.

दिल्ली : कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते. अनुमाने ५०० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ…

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि धर्मग्रंथ जाळला

पाकची निर्मिती झाल्यापासून तेथे असेच घडत आले असल्यामुळेच आता तेथे हिंदू केवळ नावाला शिल्लक राहिले आहेत; मात्र तरीही इम्रान खान वर तोंड करून ‘भारतात असहिष्णुता…

हिंदु जनजागृती समितीचे गुरुप्रसाद गौडा यांच्यावर कारवाई करा : मुस्लिम लीगचा कांगावा

हिंदूंची मंदिरे पाडणारे भारताबाहेरून आलेले मुसलमान आक्रमक होते. त्यांच्याशी मुस्लिम लीगचे नाते काय आहे ? आणि त्यांना हा इतिहास सांगितल्यावर राग का येत आहे ?,…