आंध्रप्रदेशात हत्या करून पसार झालेला धर्मांध सलीम रशीद शेख (वय २४ वर्षे) याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. तो गेल्या वर्षभरापासून पसार होता.
भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी…
बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.
गुना (मध्यप्रदेश) येथे इम्रान नावाच्या तरुणाने एका पोलीस कर्मचार्याच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर धर्मांधांच्या जमावाने…
मावेलिक्कारा (केरळ), येथे ३४ वर्षीय पोलीस अधिकारी सौम्या पुष्पाकरन् यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अजाझ नावाच्या वाहतूक पोलीस कर्मचार्याला अटक केली…
या वेळी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या आतंकवाद्याचा फेसबूकवर मित्र असणार्या महंमद अझरुद्दीन याच्या घरीही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कोलंबो येथे ईस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांचा तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यातूनच त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. सरकारनेही देशात बुरख्यावर…
येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.
बरेली (उत्तरप्रदेश) येथील चौकी चौकात असणार्या मजारच्या समोर रस्त्यावर नमाजपठण करण्यावरून पोलिसांनी इमाम, त्यांचा मुलगा आणि अन्य १०० जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्यांनी वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.