Menu Close

सानपाडा येथे मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू रस्त्यावर !

२७ नोव्हेंबरलाही धर्मांधांच्या षड्यंत्राच्या विरोधात ५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती आणि मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्याची मागणी केली.

नवी मुंबईत हिंदूबहुल भागात मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी १४ हिंदूंची आत्मदहनाची चेतावणी

अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु…

धर्मांतराचे धर्मसंकट !

हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे.

ईश्‍वरपूर : ईदनिमित्तच्या कार्यक्रमात रात्री १० नंतरही ध्वनीवर्धक चालू

‘हिंदूबहुल देशात हिंदूंसाठी कायदा, तर अल्पसंख्यांकांसाठी सवलत’ अशा वृत्तीचे पोलीस प्रशासन ! हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे भाजप शासन अशा पोलिसांवर कारवाई करणार का ?

‘यहां श्रीराम का नारा दिया तो काट डालेंगे’ : नालासोपारा येथे हिंदूंना धर्मांधांची धमकी

नालासोपारा येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने २५  नोव्हेंबरला घेण्यात येणार्‍या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भीत्तीपत्रक लावत असलेल्या हिंदूंना स्थानिक धर्मांधांनी ‘यहां श्रीराम का नारा…

हिंदूंच्या विरोधानंतरही कर्नाटक सरकारकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी

हिंदूबहुल भारतात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावतील म्हणून अफझलखानवधाचे चित्र लावण्यावर बंदी घातली जाते. याउलट हिंदूंच्या भावना दुखावत असल्याची वारंवार तक्रार करूनही क्रूरकर्मा टिपू सुलतानची…

जामनेर (जळगाव) येथे दिवाळीच्या दिवशी धर्मांधांकडून हिंदु वस्तीवर दगडफेक !

हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून हेतूपुरस्सर हिंदूंवर वारंवार आक्रमणे होणे, हे सरकारला लज्जास्पद आहे. त्यामुळे हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

हिंदूंचा विरोध डावलून कर्नाटकमध्ये आज साजरी होणार क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती

या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून हिंदूंना अफझलखानवधाचा दिवस साजरा करण्यास बंदी घातली जाते, तर क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती मात्र सरकारी खर्चाने साजरी…

‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचा आरोप

वारंवार हिंदूविरोधी चित्रपट काढणारे आणि त्याला संमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांच्यावर भाजप सरकार काही कारवाई का करत नाही ?

आंध्रप्रदेशमध्ये धर्मांधाकडून मंदिरातील पुजार्‍याची हत्या

मशिदींवरील भोंग्यांचा दिवसरात्र त्रास होऊनही हिंदू या भोंग्यांविरुद्ध न्यायालयीन मार्ग अवलंबतात, तर मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाचा कथित त्रास होतो; म्हणून धर्मांध हे हिंदूंची थेट हत्या करतात !…