ढाक्याचे पोलीस महानिरीक्षक महंमद मोइनुल इस्लाम म्हणाले की, १ ऑक्टोबरपासून दुर्गा पूजा पंडालमध्ये ३५ अनुचित घटना घडल्या आहेत. या प्रकरणांमध्ये ११ गुन्हे नोंदवण्यात आले असून…
पोलिसी बंदोबस्तात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले हे संचलन कोकणनगर येथे आले असता मुसलमान एकत्र आले आणि त्यांनी या संचलनाला अडवण्याचा प्रयत्न करत ‘नारा-ए-तकबीर’, ‘अल्लाहू अकबर’…
सर्वत्रच महिलांची असुरक्षितता वाढत असतांनाच सर्वांत सुरक्षित सेवा देणार्या एस्.टी.मध्येही विद्यार्थिनीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार दापोली-कोळथरे एस्.टी. बसमध्ये घडला.
८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा बांगलादेशी सैन्य, जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि मदरशातील विद्यार्थी यांनी येथल एका दुर्गापूजा पंडालावर आक्रमण केले.
हुब्बळ्ळी येथे समाजकंटकांनी श्री दत्तात्रेय देवाच्या मूर्तीची तोडफोड केली. या घटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात विशेष पूजा चालू होती.
शिमला येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते कमल गौतम यांनी ‘एक्स’द्वारे २ व्हिडिओ प्रसारित केल्यावर हे प्रकरण…
वडोदरा शहरातील भैली भागात काही दिवसांपूर्वी एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य ३ आरोपींसह ५ जणांना अटक केली…
बांगलादेशात ३ ऑक्टोबरला बंगाली हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक सण दुर्गापूजेला आरंभ झाला. अशातच महालयाच्या रात्रीच किमान १० ठिकाणी दुर्गादेवीच्या अनेक मूर्ती तोडल्या गेल्या.
कल्याण येथे सकाळी फिरायला येणार्यांसाठी प्रसिद्ध असणार्या गांधारी परिसरातील रिंग रोडवर मुसलमानांनी ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिले.
ब्रह्मगिरी पर्वत परिसरात हे तरुण भ्रमणभाषद्वारे परिसराचे चित्रीकरण करत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा मुसलमानांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.