Menu Close

रोहिंग्या आमच्यासाठी ओझे बनल्याने त्यांना देशात घेणार नाही – बांगलादेश

आम्ही यापुढे कोणत्याही रोहिंग्यांना देशात येऊ देणार नाही. ते आधीच आमच्यासाठी ओझे बनले आहेत, अशा शब्दांत बांगलादेशाचे मंत्री ओबेदुल कादीर यांनी सांगितले.

तुर्कीयेमध्ये आणखी एका चर्चचे मशिदीत रूपांतर !

इस्लामी देशांचे ‘खलिफा’ बनण्याचे स्वप्न पहाणारे तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या सरकारने ख्रिस्त्यांचे मुसलमानांवर वर्चस्व दाखवण्याचे प्रतीक असणार्‍या चर्चचे मशिदीत रूपांतर करण्याची प्रक्रिया चालू…

छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणार्‍या विरार येथील धर्मांधाला अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या आणि औरंगजेब, टिपू सुलतान आदी मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण करणार्‍या विरार येथील बोळींज, बंदरपाडा येथे रहाणार्‍या सुफीयान अमजद शेख…

बागपत (उत्तरप्रदेश) येथील लाक्षागृह हिंदूंचेच, न्यायालयाने मुसलमानांचा दावा फेटाळला !

मुसलमान वर्ष १९७० पासून दावा करत आहे की, हे लाक्षागृह ‘बद्रुद्दीनची कबर’ आहे. या प्रकरणी गेल्या ५३ वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. न्यायालयाने आता लाक्षागृह…

वडोदरा (गुजरात) येथे मुसलमान मुलांनी २ गायींवर फेकले आम्ल !

वडोदरा येथील एका दर्ग्याजवळ २ फेब्रुवारी या दिवशी काही अल्पवयीन मुसलमान मुलांनी २ गायींवर आम्ल फेकले. या आक्रमणातून १ गाय वाचली; मात्र दुसरी गाय गंभीर घायाळ…

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार !

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम ७ वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार आहे. याच्या पुनरागमनामुळे चित्रपटाशी संबंधित दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आनंद व्यक्त केला आहे; मात्र भारतीय…

गोवा : धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे…

‘आज कुत्र्यांचा (हिंदूंचा) काळ आहे, उद्या आमचा येईल’ – जुनागड (गुजरात) येथील मुफ्ती सलमान

वाराणसीतील ज्ञानवापीमध्ये हिंदूंकडून उपासना चालू झाल्यावरून धर्मांध मुसलमान नेत्यांचे पित्त खवळले आहे. येथील मुफ्ती सलमान अझहरी याने एका कार्यक्रमात हिंदूंच्या विरोधात गरळओक केली आहे.

महिला न्यायाधिशांना पी.एफ्.आय.च्या जिहाद्यांकडून धमक्या !

केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येच्या प्रकरणातील १५ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी शिक्षा सुनावणार्‍या न्यायाधीश व्ही.जी. श्रीदेवी जिहाद्यांच्या निशाण्यावर…

कर्नाटकात हनुमान ध्वज फडकावण्यात उत्तरदायी कर्मचार्‍याला जिल्हा पंचायत अधिकारी शेख तन्वीर यांनी केले निलंबित

कर्नाटकातील मंड्या येथे फडकावलेला १०८ फूट उंच हनुमान ध्वज हटवल्याच्या प्रकरणी हिंदु संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केरागोडू ग्रामपंचायत विकास अधिकार्‍याला निलंबित…