अॅड. अवधेश राय म्हणाले की, एका गावात मंदिर होते. ते धर्मांधांनी अवैधरित्या कह्यात घेतली आणि मुघलकाळात त्याला दर्गा आणि मशिदी यांचे स्वरूप दिले गेले. ही…
हिंदूंच्या देवतेचे नाव उपाहारगृहाला दिले जाते; मात्र आतमध्ये देवतेची प्रतिमा इत्यादी काही नसते.
हिंदु धर्मियांच्या मनातील इस्लामविषयीचे अपसमज आणि धार्मिक तेढ दूर करण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने ‘मस्जिद परिचय’ उपक्रम आयोजित केला आहे.
नेदरलॅण्डची राजधानी हेग येथील एका हिंदु मंदिराची २२ मेच्या रात्री तोडफोड करण्यात आली. मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने प्रादेशिक वृत्तवाहिनीस सांगितले की, हा प्रकार जाणूनबुजून केलेला…
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या येथील घरावर २३ मेच्या रात्री ८.३० वाजता आक्रमण करण्यात आले.
चीनने देशातील शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांना सुशिक्षित करण्यासाठी शिजजियांग प्रांतात नव्याने केंद्र चालू केले आहे. यात अनेकांना बलपूर्वक पकडून आणण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.…
मी ‘युनिसेफ’च्या वतीने बांगलादेशमधील रोहिंग्या मुसलमानांच्या शरणार्थी केंद्राच्या दौर्यावर आहे. ‘युनिसेफ’ने कधी विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या शरणार्थी केंद्राचा दौरा केला आहे का ? प्रियांका चोप्रा हिने कधी…
येथील बोलिया गावामध्ये विवाहित जावेद गोरी याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. जावेद याने या तरुणीला…
वाढते बलात्कार आणि लैंगिक शोषण यांना आळा घालण्यासाठी अश्लील संकेतस्थळांवर बंदी घाला ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
मेरठ येथील शास्त्रीनगरमध्ये १६ मेच्या रात्री भाजपच्या नेतृत्वाखाली काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील मकबर्यामध्ये नमाजपठण करण्यावर विरोध केला. त्यामुळे येथे तणाव निर्माण होऊन दगडफेक चालू झाली.