कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध ढाका महानगरपालिकेचे नगरसेवक हाजी नुरे आलम चौधरी यांनी कामारंगीर्चार पोलीस…
इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करतांना मुसलमान महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. इजिप्तच्या संसदेकडून या संदर्भात कायदा करण्यात येणार आहे.
फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी ‘अमीर ‘मुसलमान’ असूनही तो पवित्र आणि प्राचीन अशा महाभारता’वर आधारित चित्रपटात ‘श्रीकृष्णा’ची भूमिका का करत आहे ?, पुरोगामी विचारांच्या नावाखाली…
पाकच्या सिंध प्रांतातील मातली जिल्ह्यात २५ मार्च या दिवशी ५०० हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. यांतील बहुतेक जण भारतात आश्रयासाठी…
बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांच्या घरावर २५ मार्चला रात्री सुमारे १२.१५ च्या सुमारास सुमारे १०० धर्मांधांनी…
गेली ५० वर्षे काँग्रेसने मुसलमान समाजाला विकासापासून वंचित ठेवून केवळ ‘व्होट बँक’ म्हणून त्यांचा वापर केला. आज सच्चर समितीच्या अहवालानुसार मुसलमान समाज हा दलित समाजापेक्षा…
शहरातील नवीन बसस्थानकासमोरील रस्त्यावर ४ धर्मांधांनी २० मार्च या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर तलवारीने आक्रमण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
शशांक शिंगाडे घरी नसल्यावर धर्मांध त्यांच्या पत्नीला गाडीवरून फिरायला घेऊन जायचा. ही गोष्ट कळल्यावर शशांक शिंगाडे यांचा आणि धर्मांधाचा काही मासांपूर्वी वाद झाला होता.
वागळे इस्टेट येथील रहिवासी सुनील यादव यांच्या भागातील बॉम्बे बीअर कंपनीनजीक असलेल्या तबेल्यातून दोन गायी चोरीस गेल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी सापळा रचून कह्यात घेतले.