रोशनलाल नाबुमिया अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन पुण्यात आला होता.
साईबाबाच्या मंदिरासमोरील ‘रियाझ’ या व्यक्तीच्या घरावर तसेच इतर १४ मुसलमानांच्या घरांवर ईदची फेरी चालू होण्यापूर्वी चाँदतारा असलेला मोठा झेंडा लावण्यात आला होता.
बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले.
मेरठ जिल्ह्यातील शोभापूर येथे रहाणार्या एका हिंदु तरुणीला धर्मांधांनी भ्रमणभाषवर संपर्क करून तिला हिंदु असल्याचे सांगितले आणि तिच्याशी मैत्री केली.
राजस्थानच्या राजसमंद येथे लव्ह जिहादच्या प्रकरणातून एका मुसलमान व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेवरून अभिनेता एजाज खान याने टीका केली आहे.
हिसारमध्ये धर्मांध पतीच्या बंधूंनी आणि मेहुण्याने त्या हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तसेच धर्मांध पतीच्या कुटुंबियांनी तिचे सर्व दागिने आणि पैसे लुटले.
बीबी का मकबरा हा ऐतिहासिक महाल मोगलकालीन असून, आजम शाहा याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधला. या भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुरानी हिची कबर आहे.
‘मुसळधार पावसामुळे नगरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा अपलाभ घेऊन पाथर्डी बलात्कार प्रकरणातील भैय्या उपाख्य मोईन गुलाब शेख या धर्मांध आरोपीने पलायन केले.
बांगलादेशच्या नाटोर जिल्ह्यात अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायाचे धर्मगुरु वॉल्टर विलियम रूझारिओ (वय ४२ वर्षे) यांचे काही धर्मांधांनी २९ नोव्हेंबरला अपहरण केले. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अपहरणाविषयी माहिती मिळताच…
आगरा येथील ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे.