डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात अजून आरोपपत्र प्रविष्ट नसून नियमानुसार केवळ संशयाच्या आधारे किंवा चौकशीसाठी रेडकॉर्नर नोटीस जारी करता येत नाही, असे इंटरपोलने म्हटले आहे.
अपहरण आणि बलात्कार या गुन्ह्यांत अगोदरच न्यायालयीन कोठडीत असलेल्या शकीलच्या विरोधात पुणे येथेही तक्रार प्रविष्ट असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या कह्यात दिले आहे.
मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. अमलकुमार बिश्वास यांनी अलामदांगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर सर्व ६ धर्मांधांना ९ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.
सामाजिक प्रसारमाध्यमांमधून महापुरुषांची विटंबना केल्याने हडपसर येथे वर्ष २०१४ मध्ये उसळलेल्या दंगलीत मोहसीन शेख याची हत्या झाली होती. या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक…
६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…
रोशनलाल नाबुमिया अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन पुण्यात आला होता.
साईबाबाच्या मंदिरासमोरील ‘रियाझ’ या व्यक्तीच्या घरावर तसेच इतर १४ मुसलमानांच्या घरांवर ईदची फेरी चालू होण्यापूर्वी चाँदतारा असलेला मोठा झेंडा लावण्यात आला होता.
बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले.
मेरठ जिल्ह्यातील शोभापूर येथे रहाणार्या एका हिंदु तरुणीला धर्मांधांनी भ्रमणभाषवर संपर्क करून तिला हिंदु असल्याचे सांगितले आणि तिच्याशी मैत्री केली.
राजस्थानच्या राजसमंद येथे लव्ह जिहादच्या प्रकरणातून एका मुसलमान व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेवरून अभिनेता एजाज खान याने टीका केली आहे.