Menu Close

वाराणसीमध्ये हिंदु जनजागृती समिती कडून हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन

श्रावण मासामध्ये होणार्‍या कावडयात्रेमधील यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बरेली जिल्ह्यातील खेलम गावामध्ये कावड यात्रेकरूंवर आक्रमण करून त्यांना मारहाण करण्यात आली.

गुडगाव (हरियाणा) : मुस्लिम शिक्षकांकडून हिंदु विद्यार्थ्यांना नमाज पढण्याची जबरदस्ती

हरियाणामध्ये मेवातच्या मॉडल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नमाज पढायला लावल्याने दोन शिक्षकांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे तर एका शिक्षकाची बदली करण्यात आली आहे.

देशविरोधातील प्रवृत्ती ठेचून काढू ! – शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन्दे मातरमचा जयघोष चालू आहे. या जयघोषाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज कोणीतरी बांडगूळ उठते आणि ठार मारले, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही,…

सांताक्रूझ येथील हिंदु युवकाची धर्मांधांनी हत्या केल्याचा संशय

अरविंद प्रजापती या हिंदु युवकाची प्रेमसंबंधातून काही धर्माधांनी हत्या केल्याचा अथवा त्याला हत्येस प्रवृत्त केल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांना आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपासात दिरंगाई केली…

केरळ : धर्मांतरासाठी हिंदु पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणी मुसलमान पती आणि सासू यांना अटक

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर बळजोरी केली जात आहे आणि त्यासाठी पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला आहे, अशी तक्रार हिंदु पत्नीने…

मांजरवाडी (जिल्हा सातारा) येथील ग्रामस्थांचा मशिदीच्या अवैध बांधकामाला विरोध

अन्य गावातून आलेल्या धर्मांधाने स्थानिक हिंदूंना ‘तुमच्या गावात पिराचे स्थान आहे. त्यामुळे आपण येथे पिराचे बांधकाम करू’, असे सांगितले. ग्रामस्थांनीही बांधकामासाठी देणगी दिली; मात्र प्रत्यक्षात…

ना नमाज, ना जनाजा, लंडनमध्ये आतंकवाद्याचे प्रेत गुपचूप पुरले !

शहरातील पुलावर जिहादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचे प्रेत पुरण्यास स्थानिक स्मशानभूमीच्या व्यवस्थापकांनी नकार दिला. त्यानंतर कोणतेही नमाजपठण आणि अंत्ययात्रा न काढता त्याचे प्रेत गुपचूपपणे पुरण्यात आले.

मेवात (हरियाणा) येथे धर्मांधांकडून मंदिराचे पुजारी दांपत्य आणि ग्रामस्थ यांना अमानुष मारहाण

‘केंद्रात भाजपची राजवट आली; म्हणून हिंदू शिरजोर झाले असून त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, अशी ओरड करणार्‍यांना धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले हे अत्याचार दिसत नाही…

अल्पवयीन मुलीने धर्मांतर करून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याने गुन्हा होत नाही – देहलीतील न्यायालयाचा निर्णय

देहली येथील १७ वर्षाच्या हिंदु मुलीचे धर्मांतर करून एका मुसलमान तरुणाशी विवाह लावण्यात आला होता. या प्रकरणी तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा नोंद…

औरंगाबाद : गोरक्षकांनी केलेल्या हत्यांमागे संघ परिवाराचा हात : ओवेसी

केवळ घोषणांत तुमची शक्ती वाया घालवू नका असे सांगत ओवेसी यांनी तुम्हारा जुलुम काफी है, हमे दिदार करने के लिये… जो लोहा जुल्म सहेता है,…