३ गायींच्या हत्येच्या प्रकरणी मेहसाणा जिल्ह्यातील युसूफ रहमान वेपारी या ६५ वर्षीय कसायाला ३ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली…
उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण करणार्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात स्पष्ट आदेश देऊनही मुंबईतील पोलीस यंत्रणेने एकाही मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केलेली नाही.
मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.
१३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अचिन जिल्ह्यात नानगरहर येथील इसिसच्या तळांवर केलेल्या महाबॉम्बच्या आक्रमणात ३६ आतंकवादी ठार झाले.
तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे.
उत्तरप्रदेशातील संभलस्थित जामा माशिदीचे प्रमुख इमाम इतरत हुसैन बाबर यांनी सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना संबलमध्ये येऊ देणार नाही आणि आल्यास शिरच्छेद करण्याची…
संभल येथे ६८ तीर्थ, १९ स्तूपांसहित हिंदूंचे प्रसिद्ध श्री हरिहर मंदिर आहे; मात्र या भागात अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढल्याने गेली ३५ वर्षे मंदिर बंद ठेवून हिंदूंना…
बांगलादेशने हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीचा (हूजीचा) आतंकवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्याचे २ साथीदार यांना फाशी दिली आहे.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…
पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.