Menu Close

शत्रूला कधी दया आणि शांती दाखवायची, हे केवळ छ. शिवाजी महाराजांना कळले ! – श्री. अरुण रामतीर्थकर

दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला.

उत्तरप्रदेशातील मदरशात धर्मांध शिक्षकांकडून विधवेवर सामूहिक बलात्कार

मदरशात स्वयंपाकी म्हणून काम करणार्‍या एका विधवा महिलेने तिच्यावर मदरशातील तीन धर्मांध शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

नवादा (बिहार) येथे धर्मांधांनी श्रीरामनवमीविषयीचे भित्तीपत्रक फाडल्याने हिंसाचार

नवादा (बिहार) येथे धर्मांधांनी रामनवमीविषयीचे भित्तीपत्रक फाडल्याने दंगल उसळली. या वेळी काही दुकानांना आग लावण्यात आली, तर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

मुसलमान महिलांनी नोकरी करणे इस्लामच्या विरुद्ध ! – देवबंदचा फतवा

देवबंदचे मौलाना आणि तंजीम उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष नदीम उल् वाजदी यांनी ‘महिलांनी सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरी करू नये. असे करणे इस्लामच्या विरुद्ध आहे’, असा फतवा…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करण्याची आवश्यकता ! – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास कुशलपणे मांडणारे सहस्रो तरुण निर्माण व्हायला हवेत. ते देशाच्या कानाकोपर्यामत जाऊन त्यांचा इतिहास सांगतील.

जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात ऐन परीक्षेच्या वेळेत १५० हून अधिक धर्मांध विद्यार्थ्यांचा हैदोस !

येथील नूतन मराठा महाविद्यालयात दहावीची परीक्षा चालू असतांना अँग्लो ऊर्दू हायस्कूलमधील १५० हून अधिक धर्मांध विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून धुडगूस घालत बसण्याचे बाक (बेंच) तोडले,

भोजशाळेनंतर उज्जैनच्या महाकाल मंदिराला वादग्रस्त ठरवण्याचे धर्मांधांचे षडयंत्र

सिमी या आतंकवादी संघटनेचा गड असलेल्या उज्जैनमध्ये नुकतेच इस्लामिक संमेलन झाले. या संमेलनाला मोठ्या प्रमाणात मुल्ला-मौलवींची उपस्थिती होती.

फ्रान्सच्या विमानतळावर आक्रमण करणारा जिहादी आक्रमणकर्ता मरण्यापूर्वी म्हणाला, ‘‘अल्लासाठी मरेन !’’

१८ मार्चच्या मध्यरात्रही ही घटना घडली. सियाद बेन बेलगसेम असे या जिहादी आक्रमणकर्त्याचे नाव आहे. सियाद याने महिला सुरक्षारक्षकाला त्याच्याकडील बंदूक दाखवून हात वर करण्यास…

भिवंडीत (जिल्हा ठाणे) क्षुल्लक कारणावरून शेकडो धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदू घायाळ !

भारतात सर्वत्र ‘छोटे पाकिस्तान’ निर्माण होऊ दिल्याचा हा परिणाम आहे. धर्मांधांची हिंदूंवर होणारी वाढती आक्रमणे वेळीच न रोखल्यास एक दिवस महाराष्ट्रातील शहारांची काश्मीरसारखी स्थिती होण्याचा…

अवमान याचिका प्रविष्ट केल्यावर मशिदीवरील भोंगे बंद

ठाणे येथील मो. ह. विद्यालयाच्या शेजारच्या मशिदींवरील भोंगे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे ठरत असून ते बंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी करूनही…