Menu Close

चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहवू – इसिसची धमकी

चीनमधील अल्पसंख्यांक उइगुर समुदायातील इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित कट्टरवाद्यांनी परत येऊन चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहविण्याची धमकी दिली आहे. इसिसने चीनला दिलेली ही पहिली धमकी असल्याचे…

ऑस्करविजेत्या अभिनेत्याला मुस्लिम मानण्यास पाकिस्तानचा नकार

माहेर्शाला अली हा ऑस्कर जिंकणारा पहिला मुस्लिम अभिनेता असला, तरी पाकिस्तान त्याला मुस्लिम मानण्यास तयार नाही. कारण अली हा अहमदिया पंथातील असून हा पंथ काफिर…

जळगाव : चिनावल येथे दंगल, १५ जण जखमी

पोलिसांना हि माहिती मिळून ते घटनास्थळी दाखल होई पर्यंत बराच उशीर झाला होता. दगडफेकीमुळे अनेक गावकरी जखमी झाले. तर महिलांना घरात घुसून मारहाण करण्यासह विनयंभंगही…

उन्नाव येथे महाशिवरात्रीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे शोभायात्रा काढण्यात येते. त्यात सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून मिरवणूक काढत निघालेल्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांनी ईदगाह भागात जोरदार दगडफेक केली

आयएस चे दहशतवादी, सुन्नी अरबी महिलांवरही करतात बलात्कार : ह्यूमन राइट्स वॉच

यहुदी महिलांना वाईट वागणूक देणारे आयएसआयएस चे दहशतवादी सुन्नी अरबी महिलांचा बलात्कार करण्याबरोबरच त्यांना टॉर्चरही करतात. ह्यूमन राइट्स वॉचने हे मत मांडलेले आहे.

२०० महिलांवर बलात्कार, ५०० जणांची हत्या ही इसिसच्या आतंकवाद्यांसाठी सामान्य कृती !

अमर हुसेन याने आतापर्यंत २०० याझिदी जमातीच्या आणि इतर अल्पसंख्यांक जातीच्या महिलांवर बलात्कार केले आणि सुमारे ५०० जणांची हत्या केली होती; मात्र या कृत्याबद्दल हुसेनच्या…

जालना : परतूरमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक, १२ जखमी

जालना जिह्यातील परतूर येथे शांततेत चालू असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधानी केलेल्या तुफानी दगडफेकीत १२ जण गंभीर जखमी झाले असून धर्मांध जमावाने शहरात तब्बल दीड तास…

पाकमधील कराची शहर हे भारतविरोधी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे मुख्य केंद्र ! – आंतरराष्ट्रीय क्रायसिस ग्रूपचा (आयसीजी) दावा

आईसीजीच्या ‘पाकिस्तान : कराचीत पेटता अग्नी’ या शीर्षकाच्या अहवालानुसार या जिहादी संघटनांनी संपूर्ण कराची शहर त्यांच्या कह्यात घेतले आहे. या संघटनांशी पाकचे माजी सैन्याधिकारीही जोडलेले…

हाफीज सईदचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची पाकिस्तानची अप्रत्यक्ष कबुली

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उल दावाचा प्रमुख हाफिज सईदला दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत आणून तो दहशतवादी असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले…

गोरक्षा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र शिर्के यांच्यावर भ्याड आक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा ! – बजरंग दल

मालेगाव येथील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच गोरक्षक श्री. मच्छिंद्र गोविंद शिर्के यांच्यावर १४ फेब्रुवारी या दिवशी ३० हून अधिक धर्मांध कसायांनी प्राणघातक आक्रमण…