Menu Close

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या आझाद रियाजुद्दीन याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

गुजरात येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी याला श्री गणेशाविषयी अश्‍लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

केरळमध्ये मदरशात लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ३ मौलवींना अटक

केरळमध्ये मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ३ मौलवींना अटक करण्यात आली आहे. मदरशातील शिक्षकांकडून…

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे इस्लामचा कथित अवमान केल्यावरून मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु बसवाहकावर केले प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेश येथे लारेब हाशमी याने हरिकेश विश्‍वकर्मा यांच्यावर चॉपरने गळ्यावर वार केले. यानंतर तो पळून गेला. पळून गेलेल्या हाशमी याला संध्याकाळी पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली.

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता – हिमंत बिस्व सरमा

तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त…

वारकरी संप्रदायाचा अहिल्यानगर येथे भव्य निषेध मोर्चा ; धर्मांधांवर कारवाईची मागणी

समाजकंटकाचे निर्दालन करण्यासाठी सर्व हिंदूनी संघटित होण्याची आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. गुहा (अहिल्यानगर) येथील घटनेच्या प्रकरणात राज्यातील वारकरी संघटना हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे.

चित्रपट अभिनेता मन्सूर अली खान याने हिंदु अभिनेत्रीविषयी केले अश्‍लाघ्य विधान

‘लिओ’ चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन् यांच्या संदर्भात अश्‍लाघ्य विधान करणारा अभिनेता मन्सूर अली खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने तामिळनाडू पोलिसांकडे…

‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्‍या समर्थकांवर ‘रा.सु.का.’ लावा !

राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’च्‍या अंतर्गत कारवाई करावी,…

छत्रपती संभाजीनगर – महापालिकेची कचरा आगाराची २ एकर गायरान भूमी धर्मांधांनी विकली

बनावट कागदपत्रांच्‍या आधारे भूमी हडप करणार्‍या टोळक्‍यांनी नारेगाव येथील महापालिकेच्‍या कचरा आगाराची (‘डेपो’ची) ४ एकर २० गुंठे जागा हडप करून त्‍यातील २ एकर भूमी विक्री…

श्री कानिफनाथ देवस्थानात घुसून पूजा-भजन बंद पाडणे, पुजारी-भाविकांना मारहाण, ही धर्मांधांची ‘मोगलाई’च

दर अमावास्येला मंदिरात नित्य पूजाअर्चा केली जाते. असे असतांना हिंदूंवर थेट आक्रमण करण्यात आले. हा न्यायालयाचाही अवमान आहे आणि हिंदु समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…

‘मी राजा सिंह याची हत्या करते’ – धर्मांध महिलेची धमकी

एके ठिकाणी एका महिलेने भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांना ठार मारण्याची धमकी दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.