संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने पुन्हा एकदा आडकाठी आणली आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेविरोधात अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.
रॉक ऑन २ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर वडिलांचे घर सोडून अख्तरच्या घरी रहात होती. विवाहित आणि दोन मुलांचा पिता असणार्या…
बांगलादेशमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या ५ संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे.
माहितीच्या आधारे सापळा रचून कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक मोहम्मद रईस कुरेशी याने भ्रमणभाष करून अन्य साथीदारांना साहाय्यासाठी बोलावले. लागलीच धर्मांधाचा जमाव टेम्पोचालकाच्या साहाय्यासाठी गोळा झाला.
पीडित युवतीची फेसबूकवरून रौशन भारद्वाज याच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर वर्ष २०१३च्या जानेवारीमध्ये तिने रौशनसमोर न्यायालयीन विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला.
गुरुनानक यांनी त्यांच्या ‘सबद’मध्ये आक्रमक बाबरच्या आक्रमणांचे आणि त्याच्या सैन्याने केलेल्या कुकर्मांचे अत्यंत सजीव अन् मार्मिक चित्रण केले आहे. गुरुनानक यांनी ऐमनाबाद (सध्याचे पाकिस्तान) येथे…
बंगालमधील मालदानंतर आता धुलागड धार्मिक हिंसाचारामुळे धुमसत आहे. या हिंसाचारात २५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. तेथील तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वी हिंसाचारग्रस्त भागात…
भिवंडी : येथून १०० किलो गोमांस रिक्शातून घेऊन जाणारे रिक्शाचालक जुल्फिकार सिराजुद्दीन अंसारी (वय ४२ वर्षे) आणि मांस विक्रेता रईस अली अहमद कुरेशी (वय ३१…
बर्लिनमधील ख्रिसमस मार्केट हल्ल्यातील संशयित अनिस आमरीचा इटलीतील मिलानमधील चकमकीत खात्मा झाला आहे. इटलीच्या गृहमंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जर्मनीत हल्ला करणा-या ट्रकमध्ये आमरीच्या…