अमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाची एका संपादकीयमधून नोंद घेऊन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर टीका केली आहे.
डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. हा निर्णय स्तुत्य असला, तरी एवढ्यावरच न थांबता केंद्र…
येथे थोरात चौकात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय.एम्. पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आयोजित केलेली जाहीर सभा धर्माभिमान्यांच्या विरोधामुळे संयोजकांना…
हिंदु युवकांवर तत्परतेने कारवाई करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस ! हे पोलीस टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा घाट घालून सामाजिक तेढ निर्माण करू पहाणार्या धर्मांधांवर मात्र…
ढाका – येथील लांगलबांधस्थित श्री श्री चतुर्मुख ब्रह्मा मंदिराच्या प्रांगणात ११ नोव्हेंबर या दिवशी धर्मांधांनी २ गायींची हत्या केली आणि गोमांसाचे पदार्थांची पाहुण्यांना मेजवानी दिली.
ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी ईश्वरपूर येथे, तसेच कराडमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमीन (एम्.आय्.एम्.) या पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या…
डॉ. झाकीर त्यांच्या भाषणांमध्ये प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी असायला हवे आणि इस्लामने ठरवले असते, तर देशात ८० टक्के हिंदू राहिलेच नसते; कारण त्यांना तलवारीच्या बळावर मुसलमान…
कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर…
बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याशी दूरभाषवर संपर्क केला.
वर्ष २०१२ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणेश आणि भगवान शिव यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्या वेळी सर्वप्रथम हिंदु जनजागृती…