Menu Close

मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी येथे पोलिसांवर आक्रमण !

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून…

काश्मीरला भारतीय सैनिकांची स्मशानभूमी बनवण्याची आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याची धमकी !

आत्मघातकी आतंकवादी बनवून येत्या काळात काश्मीर खोर्‍याला भारतीय सैनिकांची स्मशानभूमी बनवून टाकू, अशी धमकी हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालय मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट करू शकत नाही ! : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

कुणी आव्हान द्यायला मुळातच मुस्लिम पर्सनल लॉ हा काही कायदा नाही. कुराणाच्या आधारावर त्याची निर्मिती झाली आहे. विवाह, तलाक या गोष्टी धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे…

मोहरममुळे श्री दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळेवर निर्बंध !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी मोहरमनिमित्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्‍या दिवशी दुपारी ४ च्या आत आणि दुसर्‍या दिवशी करू नये, असा फतवा…

केंद्रसरकार अल्पसंख्यांकांसाठी ६ सहस्र ५०० कोटी रुपये खर्च करून सद्भावना मंडप उभारणार !

केवळ अल्पसंख्यांकांसाठी योजना आखून त्याचे नाव सद्भावना कसे होईल ? अशाने बहुसंख्य हिंदूंमध्ये द्वेषच निर्माण होणार ! सरकारला योजनाच आखायची होती, तर सर्व धर्मियांना समानतेने…

पुण्यातील कोंढवा खुर्द येथे हज हाऊस बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय

शहरात हज हाऊसच्या प्रस्तावाआधी वारकरी भवन उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हज हाऊससाठी कोंढवा खुर्द येथे अ‍ॅमिनिटी स्पेसची जागा मिळाली; परंतु संत ज्ञानेश्‍वर आणि संत…

अबिद पाशा याने हिंदुद्वेषातून ७ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्याचे उघड !

३४ वर्षीय पाशा याचा उद्योगपतींचा मुलगा विघ्नेश आणि त्यांचे नातेवाईक सुधींद्र यांच्या हत्येच्या प्रकरणात हात होता. त्यांचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली…

एर्नाकुलम् (केरळ) येथील मंदिरात लव्ह जिहादचा प्रयत्न !

या मंदिरामध्ये प्रतिदिन दुपारी महाप्रसाद असतो. मंदिरात महाप्रसाद ग्रहण करण्याच्या निमित्ताने येणारी मुसलमान मुले हिंदु मुलींशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच या मंदिरात अशा प्रकारची…

अत्याचारांच्या विरोधात पाकमध्ये अल्पसंख्यांकदिनी हिंदूंकडून निदर्शने !

पाकच्या २० कोटी लोकसंख्येत केवळ १० टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यात अधिक हिंदू आहेत. त्यांच्यावर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक दिवस…

त्या दिवशी आमच्या घरातून एकाच वेळी आई-वडिलांच्या तिरड्या बाहेर पडल्या : सौ. अर्चना काक, विस्थापित काश्मिरी हिंदू

येथे ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान – कश्मीरकी ओर या अंतर्गत भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि पनून कश्मीर यांनी संयुक्तपणे आयोजित…