Menu Close

श्रीनगर येथील वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर उघडले !

येथील मध्यवर्ती भागात असलेले प्राचीन वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर उघडण्यात आले. यानंतर काश्मिरी हिंदूंनी श्री भैरव देवाची विधिवत् पूजा-अर्चा केली.

अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट

यंदा अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना आतंकवादी कृत्यांचा त्रास होऊ नये; म्हणून सुरक्षायंत्रणांनीही जोरदार सिद्धता चालू केली असून आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास, तसेच…

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ…

मालदीवचे १२ नागरिक इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना

मालदीवचे १२ जणांचे एक कुटुंब इसिसमध्ये (आय.ए.आय.एस्.मध्ये) सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना झाल्याचे उघड झाले आहे.

बांगलादेशमध्ये जिहाद्यांकडून हिंदु साधूची चाकूने भोसकून हत्या

साधू परमानंद यांच्या हिंदु धर्मप्रचाराला शरिफुल याचा पूर्वीपासून विरोध होता. शरिफुल याने त्यांच्या धर्म प्रचारकार्याला बर्‍याच वेळा आक्षेपही घेतला होता.

धर्मांधांच्या तक्रारीवरून गोरक्षण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट !

पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात…

बांगलादेशमध्ये इस्लामचा अपमान करणार्‍या हिंदु शिक्षकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा

इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

मुसलमान भोजशाळेत नमाज पठण करू शकतात, तर हिंदू मशिदीमध्ये हनुमान चालिसा का म्हणू शकत नाहीत ?

हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून…

झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणी एका धर्मांधाला अटक

झैनुल अबैदिन हा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथे १३ जुलै २०११ या दिवशी घडवून आणलेल्या बाँबस्फोटामध्ये अबेदिन याचा हात…

हिंदूंनी कबरीची पूजा न करता आपल्या देवतांची पूजा करावी : जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन

पूर्वी शाळांमध्ये मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे मुले संस्कारीत आणि धार्मिक बनत होती; परंतु आता मुसलमान आक्षेप घेतील, या भीतीमुळे…