बांगलादेशमध्ये इस्लाम धर्माला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून ख्रिश्नच, हिंदू आणि मुसलमान अल्पसंख्यांकावर हल्ले झाले आहेत.
बांगलादेशमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांमध्ये ६ मार्च या दिवशी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे.
अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच मृत्यूपत्र समोर आले आहे. या मृत्युपत्रानुसार लादेनची २.९ कोटी डॉलर म्हणजे सुमारे १७५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
भारताच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकाने पाकिस्तानला आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले आठ एफ – १६ लढाऊ विमान विकायला मंजुरी दिली.
अमर्त्य सेन यांनी स्थापन केलेले प्रातिची ट्रस्ट, तसेच गाईडेंस गिल्ड आणि असोसिएशन स्नॅप या संस्थांनी संयुक्तरित्या लिव्हिंग रियालिटीज् ऑफ मुस्लिम इन वेस्ट बंगाल हा अहवाल…
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे एका हिंदूवर धर्मांध शाहरूख, मोहिद्दीन मुजावर, मुन्ना मुजावर, बबलू मुल्ला, राजू मुल्ला यांनी सशस्त्र प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हे…
बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील…
‘इसिस’च्या जगभरातील दहशती कारवाया भारतावर प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी केले.
जर्मनीत आश्रय घेणार्या मुसलमान विस्थापितांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. सॅक्सोनी प्रांतात एका विस्थापितांच्या छावणीत रूपांतर केलेल्या हॉटेलला आग लागल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी जल्लोष व्यक्त…
आपल्या पतीने सातत्याने क्रुरतेची वर्तणुक केल्यानंतर बेकायदेशीररित्या घटस्फोट दिल्याचे शायरा बानु यांनी या याचिकेत म्हटले आहे.