Menu Close

मोदींच्या सत्तेत मुस्लिम सुरक्षित नसल्याचा शाहीद रफी यांचा आरोप !

अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लिम समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेत असुरक्षित असल्याचे दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी…

पाकिस्तानातील २५४ मदरसे बंद !

आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत पाकिस्तानी अधिकार्‍यांनी देशभरातील संशयित आणि नोंदणी न झालेले असे २५४ मदरसे बंद केले आहेत.

अंधेरी (मुंबई) येथे ‘इम्रान इलेव्हन’ संघाने शिवरायांच्या पुतळ्याचे शीर तोडले !

वर्सोवा, अंधेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या ‘इम्रान इलेव्हन’ या संघाने पारितोषिक स्वरूपात मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे शीर तोडून…

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सुब्रह्मण्यम स्वामी

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे…

मलेशिया : सात हजार हिंदुंची मुस्लिम म्हणून नोंद

मलेशियामध्ये सरकारदरबारी तब्बल सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नागरिकांना सरकारच्या या प्रकाराविरूद्ध न्यायालयात धाव घ्यावी लागणार…

जळगावमध्ये धर्मांधांचे हिंदु तरुणावर आक्रमण !

येथील काही धर्मांधांनी एका हिंदु तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई घालून त्याचे डोके फोडले. यावरून वाद निर्माण होऊन शनिपेठेत दगडफेक करण्यात आली. पोलिसांची गाडी आणि पोलीस…

अमळनेर येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत धर्मांधांकडून दंगल !

येथे शिवजयंतीची मिरवणूक चालू असतांना धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या प्रकरणी २९ जणांवर दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

जवळा पांचाळ (जिल्हा हिंगोली) येथे छत्रपती शिवाजी महाराज कमानीचा शुभारंभ करताच २०० धर्मांधांचे हिंदूंच्या घरांवर आक्रमण !

छत्रपती शिवाजी महाराज कमानीचे बांधकाम चालू असतांना धर्मांधाच्या टोळक्याने अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंच्या घरावर आक्रमण केले, तसेच घरात घुसून हिंदूंना मोठ्या प्रमाणात मारहाण…

बांगलादेश : जिहाद्यांकडून मंदिरावर आक्रमण , पुजाऱ्याची हत्या

बांगलादेशात इस्लामी जीहाद्यांनी रविवारी एका मंदिरावर हल्ला करून पुजार्याची गळा आवळून हत्या केली. गोळीबारात दोन भाविक जखमी झाले.