ईशान्य नायजेरियातील दलोरी गावात आणि परिसरात रविवारी रात्री बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
१४ महिन्याच्या मुलासह सिरियाला जाणारी ब्रिटीश महिला आयएसआयएसमध्ये सहभागी असल्याची दोषी ठरली आहे. सोमवारी तिला शिक्षा सुनावली जाणार आहे.
पाकिस्तानातील दहशतवाद पोसण्यामध्ये सौदी अरेबियाचा मोठा वाटा असून तब्बल २४ हजारांपेक्षा अधिक मदशांना आर्थिक रसद मिळत असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकन सिनेटर क्रिस मर्फी यांनी केला…
इजिप्तमधील प्रसिद्ध लेखिका फातिमा नाऊत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बकरी ईदला जगभरात होणार्या प्राण्यांच्या हत्याकांडाच्या विरोधात आवाज उठवला होता. मानवी जगातील सर्वांत मोठे हत्याकांड, असा…
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या समर्थकाने भारताच्या विजयानंतर घरावर तिरंगा फडकाविल्याने त्याला अटक करण्यात आली.
हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन चालू केलेल्या इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट मोहिमेचा शुभारंभ ओडिशा राज्यात पार पडल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २७…
प्रतिवर्षी गणेशोत्सव मंडळांविरुद्ध ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात गुन्हे प्रविष्ट केले जातात; परंतु ईदला काढण्यात येणार्या मिरवणुकांवर काय कारवाई केली, याचा तपशील आतापर्यंत पोलीस किंवा…
‘बीफ खायचे असेल तर आम्हाला मते द्या’, असं धमकावत आहेत. पण आगीत तेल ओतून, आगलावी भाषा करून ते मुस्लिमांना नरकातच ढकलत आहेत, अशी सणसणीत चपराक…
शीख समाजाला पंजाबमध्ये अल्पसंख्यांक म्हणणे योग्य आहे का ? त्याचप्रमाणे मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये, ख्रिस्त्यांना नागालँड, मेघालय या राज्यांत अल्पसंख्यांक म्हणणे योग्य ठरेल का ?
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात मोखाब परिसरात बुधवारीदेखिल एक संशयास्पद फुगा (बलून) उडताना आढळून आला. एअरफोर्सच्या एका फायटर प्लेनने हा बलून खाली पाडला.