मडिकेरी (कर्नाटक) – येथील नापोकलुमधील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत काही धर्मप्रेमी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी निवेदन देण्यासाठी १० ऑगस्ट या दिवशी गेले होते.
पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मझौलिया भागात ‘सीताराम शाळे’मध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकावण्यात आल्यावर काही मुसलमान युवकांनी इस्लामचा ध्वजही फडकावला.
मुंबई, – वांद्रे टर्मिनस येथे अल्पवयीन हिंदु युवतीला बुरखा घालून समवेत नेणार्या मुसलमान युवकाला हिंदुत्वनिष्ठांनी चोप दिला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
कर्णावती (गुजरात) – येथील दुधेश्वर स्मशानघाटाजवळील श्री काळभैरव मंदिरात अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
पणजी, : करासवाडा, म्हापसा येथील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली.
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये मंतशा काझमी ही मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ती महंमद आमिर या मुसलमान विद्यार्थ्याला पाठवत असे.
जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे २९ जुलै या दिवशी मुहर्रमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीमध्ये ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.
स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला देशात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट हिजबुलच्या आतंकवाद्यांनी रचला होता.
रतलाम (मध्यप्रदेश) – येथे एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून इस्लामचा कथित अनादर केल्याचा आरोप करत काही धर्मांध मुसलमानांनी येथील पोलीस ठाण्याला ९ ऑगस्टच्या रात्री घेराव घातला.
जालंधर (पंजाब) – येथील नेहा टोका नावाच्या एका बंद पडलेल्या कारखान्यामध्ये गोमांस छोट्या पाकिटांमध्ये भरत होते. पंजाब गोरक्षा दल या संघटनेला याविषयीची माहिती मिळताच तिने पंजाब…