Menu Close

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

पणजी, : करासवाडा, म्हापसा येथील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली.

मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !

गाझीपूर (उत्तरप्रदेश) – येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये मंतशा काझमी ही मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ती महंमद आमिर या मुसलमान विद्यार्थ्याला पाठवत असे.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणार्‍या १३ मुसलमानांना एकूण १ कोटी रुपयांचा दंड !

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथे २९ जुलै या दिवशी मुहर्रमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीमध्ये ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.

स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला देशात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट हिजबुलच्या आतंकवाद्यांनी रचला होता.

रतलाम (मध्यप्रदेश) मध्ये धर्मांध मुसलमानांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून दिल्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

रतलाम (मध्यप्रदेश) – येथे एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून इस्लामचा कथित अनादर केल्याचा आरोप करत काही धर्मांध मुसलमानांनी येथील पोलीस ठाण्याला ९ ऑगस्टच्या रात्री घेराव घातला.

जालंधर (पंजाब) येथे विक्रीसाठी गोमांसाची पाकिटे बनवणार्‍या १२ रोहिंग्या मुसलमानांना अटक !

जालंधर (पंजाब) – येथील नेहा टोका नावाच्या एका बंद पडलेल्या कारखान्यामध्ये गोमांस छोट्या पाकिटांमध्ये भरत होते. पंजाब गोरक्षा दल या संघटनेला याविषयीची माहिती मिळताच तिने पंजाब…

मेवातसारख्या दंगलींपासून रक्षणासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे – मेजर सरस त्रिपाठी

हरियाणातील मेवातमध्ये दंगल होण्यापूर्वी हिंसाचाराचे साहित्य, शस्त्रात्रे जमा होत होती, तेव्हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही ? मेवातमध्ये पोलीस बंदोबस्त कुठे होता ?

हडपसर (पुणे) येथील ‘इसिस’शी संबंधित आधुनिक वैद्याला अटक !

येथील नामांकित ‘नोबेल हॉस्‍पिटल’मध्‍ये अनेक वर्षे काम करणारा ४२ वर्षीय भूलतज्ञ डॉ. अदनान अली याला ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्‍याच्‍या प्रकरणी अटक करण्‍यात आली…

नजीबुर रहमान याने हिंदु पत्नी संघमित्रा आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने केले तुकडे !

येथील नजीबुर रहमान याने त्‍याची पत्नी संघमित्रा (वय २४ वर्षे) आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने तुकडे केले. त्‍यानंतर त्‍याने त्‍याच्‍या ९ मासांच्‍या मुलाला घेऊन…